India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

असा असेल तुमचा आगामी आठवडा; जाणून घ्या, ८ ते १६ ऑक्टोबरचे राशिभविष्य

India Darpan by India Darpan
October 8, 2022
in भविष्य दर्पण
0
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो


 साप्ताहिक राशिभविष्य – ९ ते १६ ऑक्टोबर २०२२

मेष – आर्थिक प्लॅनिंग बाबत ज्या ज्या गोष्टी करायच्या राहून गेल्या त्या या सप्ताहात करण्याचे प्लॅनिंग होईल. त्याकरता आवश्यक कागदपत्रे, आर्थिक तरतूद व भविष्यकालीन योजना यावर अधिक विचार होईल…..
वृषभ – हा सप्ताह मिश्र अनुभवाचा राहणार आहे. काही कडू तर काही गोड आठवणींमध्ये आपण रमाल. त्यामधील कडू आठवणी व अनुभव विसरून जाऊन सकारात्मकता ठेवावी….

मिथुन – मित्रपरिवार, परिचित, नातेवाईक यामधील काही महत्त्वाच्या प्रसंगी या सप्ताह आपली मदत होणार आहे. फक्त अशी मदत करताना आपला आर्थिक आवाका पाहून करावी….
कर्क – वरिष्ठांच्या मर्जीस उतरेल अशा पद्धतीने कामाची पद्धत ठेवावी. या सप्ताहातील शाबासकी फार महत्त्वाची राहणार आहे. आपल्याबद्दल गैरसमज होणार नाही, याची देखील काळजी घ्यावी….

सिंह – विशेष करून आपण बोलत असलेल्या विषयाबाबत आपणास पुरेशी माहिती नसल्यास श्रोता बनणे अथवा मौन पाळणे या सप्ताहात फायद्याचे राहील…..
कन्या – आपण दिलेला सल्ला अथवा व्यक्त केलेला विचार, आपले परिचित मित्र परिवार यांनी कितपत अमलात आणला याबाबतचा रिव्ह्यू या सप्ताहात आपण घ्याल….

तूळ – भावनिकतेपेक्षा व्यवहारिकपणे प्रत्येक घटनेकडे पाहणे जास्त उचित ठरणार आहे. भावनिकतेने नुकसान होईल तर व्यवहारिक दृष्टिकोन फायद्यात राहील…..
वृश्चिक – अति बोलणे टाळावे. नको त्यांना सल्ला देऊ नये. कटू तसेच अवघड शब्दांचा वापर टाळावा. म्हणजे संबंधातील वातावरण चांगले राहील….

धनु – आपण केलेल्या गुंतागुंतीच्या तसेच महत्त्वाच्या कामाची दखल घेतली जाईल. वरिष्ठांकडून नवीन योजनेवर चर्चा होईल. परंतु अधिक ताण होणार नाही अशा पद्धतीचे काम करावे…..
मकर – या सप्ताहात कोणत्याही बाबतीत अतिउत्साह अथवा पुढाकार घेण्याची वृत्ती दाखवू नये. त्याचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता जास्त आहे…..

कुंभ – एखाद्या प्रसंगावर अथवा व्यक्तीच्या स्वभावावर पटकन रिएक्शन देणे टाळावे. या सप्ताहात अधिकाधिक चिंतन व मनन यावर भर द्यावा….
मीन – बऱ्याच दिवसांपासून मनात ठरवलेले धार्मिक कार्य पूर्ण होईल. नवी खरेदी केली जाईल. सप्ताह उत्साहवर्धक राहील….

आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे……

वास्तुशास्त्र ,हस्तरेषा रत्नशास्त्र, फेस रीडिंग, लकी नंबर याबाबतचे महत्त्वाच्या टिप्स सह वनडे ऑनलाइन सर्टिफिकेट कोर्स च्या माहितीसाठी आपले नाव व गाव व्हाट्सअप करा वास्तु विश्व एस्ट्रो रीसर्च सेंटर पंडित दिनेशपंत व्हाट्सअप ९३७३९१३४८४


Previous Post

इंडिया दर्पण विशेष लेख – तब्बल ५०० वर्षांची परंपरा असलेली मुल्हेरची रासक्रीडा

Next Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – फक्त हे आवर्जून करुन पहा

Next Post

इंडिया दर्पण - विचार पुष्प - फक्त हे आवर्जून करुन पहा

ताज्या बातम्या

खळबळजक! शेतकरी महिलेच्या शरीराचे तुकडे करुन खून; मालेगाव तालुका हादरला

January 31, 2023
प्रातिनिधीक फोटो

विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आता भरावे लागणार एवढे परीक्षा शुल्क; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

January 31, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भगर उत्पादक महेंद्र छोरिया यांना पुरस्कार

January 31, 2023

महाराष्ट्र भूषण पुरस्कारार्थींना मिळणार आता एवढे लाख रुपये; राज्य सरकारची घोषणा

January 31, 2023

निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथे बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश

January 31, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज सावधगिरी बाळगावी; जाणून घ्या, बुधवार १ फेब्रुवारी २०२३चे राशिभविष्य

January 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group