आजचे राशीभविष्य – बुधवार – ७ सप्टेंबर २०२२
मेष – दूरगामी व्यावसायिक निर्णय…
वृषभ – त्रागा करू नये….
मिथुन – येरे माझ्या मागल्या स्थिती टाळा…
कर्क – बोलण्याच्या आधी विचार करा…
सिंह – आकस्मिक मोठा व्यवहार टाळा…
कन्या – जमीन विषयक व्यवहार चर्चा…
तूळ – वाहन सौख्य…
वृश्चिक – अनावश्यक तर्क टाळा…
धनु – व्यवसायिक अंदाज बरोबर ठरतील…
मकर – अपेक्षित फोन येईल…
कुंभ – विसरभोळेपणा सांभाळा…
मीन – महत्त्वाची शुभ वार्ता….
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे..
वास्तु रत्न कुंडली हस्तरेषा सेलिब्रिटी मार्गदर्शक भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत अपॉइंटमेंट साठी व्हाट्सअप 93 73 91 34 84