आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – बुधवार – ७ सप्टेंबर २०२२
सचिन पायलट – उपमुख्यमंत्री, राजस्थान
राधिका आपटे – अभिनेत्री
समीर खांडेकर – अभिनेता
अॅड भास्करराव आव्हाड – ज्येष्ठ विधीज्ञ
डॉ. अनुराधा जोग – भरतनाट्यम गुरू
भावना सोमय्या – डिझायनर
रजीव रॉय – संगीत क्षेत्र
हरिशंकर बॅनर्जी – उद्योजक, नाशिक
प्रीती चांडक – गुंतवणूक सल्लागार, नाशिक
राजेंद्र जगताप – सामाजिक कार्यकर्ते
दिलीप गिरमीरकर – भाजप नेते, पुणे
वैभव गायकर – फोटोग्राफर
प्रभाकर खोले – कम्युनिकेशन कन्सल्टंट
शैलेश पांडे – पत्रकार, नागपूर
चैत्राली चांदोरकर – पत्रकार, पुणे
विकास गीते – पत्रकार, सिन्नर
खलिल शरीफ गिरकर – पत्रकार, मुंबई
जयराम देसाई – पत्रकार