आजचे राशीभविष्य
– मंगळवार – २७ डिसेंबर २०२२
मेष – पहिले ऐका मग मत व्यक्त करा…
वृषभ – जुना व्यवहार फायद्याचा…
मिथुन – तडजोड स्वीकारा..
कर्क – ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल..
सिंह – मित्रपरिवार भेटेल..
कन्या – खानपान सांभाळा…
तूळ – प्रवास शक्यता..
वृश्चिक – वरिष्ठांची मर्जी सांभाळा…
धनु – तडजोडीचे बोला…
मकर – गौरव होईल…
कुंभ – अढी टाळा…
मीन – फायद्याची डील…
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे.
सविस्तर मार्गदर्शनासाठी भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत व्हाट्सअप 93 73 91 34 84.