India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

असा जाईल आजचा दिवस तुम्हाला शुभ; जाणून घ्या, मंगळवार, १७ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

India Darpan by India Darpan
January 16, 2023
in भविष्य दर्पण
0
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो


आजचे राशिभविष्य 
मंगळवार – १७ जानेवारी २०२३
आजचा दिवस शुभ जाण्यासाठी हे उपाय करा

मेष – घरातून बाहेर पडताना गुळ खाऊन जा
वृषभ – घरातून बाहेर पडताना कुलदेवतेची उपासना करा
मिथुन – देवपूजा झाल्यानंतर मुगाची डाळ पिंपळाच्या झाडाखाली ठेवा

कर्क- पाण्यात तांदूळ प्रवाहित करा
सिंह – गाईला गुळ खाऊ घाला शक्य झाल्यास एक प्रदक्षिणा मारा
कन्या – विठ्ठल मंदिर किंवा लक्ष्मीनारायण मंदिरात जाऊन कापूर जाळा

तूळ – देवासमोर गिर गाईच्या साजूक तुपाचा दिवा लावा
वृश्चिक – रस्त्याने जाताना लाल गाय दिसली तर तिला चारा खाऊ घाला
धनु – भिजलेली हरभऱ्याची डाळ मंदिरात द्या

मकर – मारुती मंदिरामध्ये कापूर जाळा व सिंदूर कपाळी लावा
कुंभ- शनि मंदिरामध्ये जाऊन नवग्रह दर्शन घ्या
मीन – पिंपळाच्या झाडाखाली थोडी साखर टाका व एक प्रदक्षिणा मारून कामावर जा

आजचा राहू काळ
दुपारी तीन ते चार

ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण
व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक
मो. – 9850281917


Previous Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – संप्याची स्टाईल

Next Post

इंडिया दर्पण – विचार पुष्प – प्रामाणिकपणाची ही अगदी प्राथमिक श्रेणी असते

Next Post

इंडिया दर्पण - विचार पुष्प - प्रामाणिकपणाची ही अगदी प्राथमिक श्रेणी असते

ताज्या बातम्या

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023

जावई माझा भला! सासूने चार दिवस राबून बनवले तब्बल १७३ पक्वान्न; चर्चा तर होणारच

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group