इंडिया दर्पण
– हास्य षटकार
– संप्याची स्टाईल
शेजारच्या मुलीला ‘डोळे मारून’
संप्या फिल्मी स्टाईलमध्ये म्हणाला…
संप्या : प… प… प… प्रिया…
मी माझ्या बायकोला तुझ्या डोळ्यात पाहू शकतो.
मुलगी – संप्याला कानाखाली वाजवत म्हणाली…
सूरत देखी है क्या?
संप्या : नाही, मी एकदाच अहमदाबादला गेलो आहे.
– हसमुख