आजचे राशिभविष्य
शुक्रवार – ३ फेब्रुवारी २०२३
मेष – नातेसंबंधात मतभेद होऊ देऊ नका
वृषभ – अपथ्यकारक अन्न पूर्णपणे टाळा
मिथुन – आर्थिक समस्यांमधून मार्ग मिळेल
कर्क – आर्थिक व्यवहार थोडे रेंगाळण्याची शक्यता
सिंह – मन दुखी व निराश असेल म्हणून थकवा जाणवेल
कन्या – खूप दिवसांपासूनची कामे पूर्ण होऊ शकतात
तूळ – मरगळ संपून आत्मविश्वास वाढेल
वृश्चिक – वडीलधाऱ्या मंडळींचा मान राखा
धनु – आपला जुना छंद जोपासल्यास त्रास कमी जाणवेल
मकर – ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाचा दिवस
कुंभ – कामाचा जास्त ताण घेऊ नये अन्नदान करावे
मीन – हातून धार्मिक कार्य घडण्याची शक्यता
आजचा राहू काळ
सकाळी दहा तीस ते बारा या वेळेत प्रवास टाळावा
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक