आजचे राशीभविष्य – ४ ऑक्टोबर २०२१
मेष – शुभवार्तासाठी वेट अँड वॉच…
वृषभ – अनुभवी सल्ला डावलून नाही…
मिथुन – श्रमसाफल्य होईल…
कर्क – गैरसमज टाळा…
सिंह – हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागू नये…
कन्या – आनंदी दिवस…
तूळ – छोट्या गुंतवणुकीत फायदा…
वृश्चिक – अंदाज घेऊन बोला…
धनु – चुकांची पुनरावृत्ती नको….
मकर – तडजोड स्वीकारा…
कुंभ – शैक्षणिक शुभवार्ता….
मीन – अधिक कार्यक्षमता आवश्यक…..
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे.