नाशिक – साडेतीन शक्ती पीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी गडावर नवरात्रोत्सवात दर्शनासाठी जाण्यास इच्छुक असलेल्या भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचे वृत्त आहे. सप्तशृंगी देवस्थानने यासंदर्भातील सर्व नियम जाहिर केले आहेत. दर्शनासाठी इ पास बंधनकारक असणार आहे. हा पास देवस्थानचे www.saptashrungi.net या वेबसाईटवर उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी भाविक आता अर्ज करु शकतात. यासह अन्य नियम खालीलप्रमाणे