आजचे राशिभविष्य – २० नोव्हेंबर २०२१
मेष – मित्रपरिवार भेटेल….
वृषभ – मान सन्मान मिळेल…
मिथुन – दगदग सांभाळा…
कर्क – ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळेल…
सिंह – चिंतन आवश्यक…
कन्या – सल्लामसलतीचा फायदा होईल…
तूळ – अंदाज अचूक येतील…
वृश्चिक – वास्तविकता स्वीकारा…
धनु – जाणकारांचा सल्ला घ्या…
मकर – कृतिशील रहा…
कुंभ – आप्तेष्टांच्या भेटीगाठी होतील….
मीन – मेहनतीला यश येईल
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा आहे