आजचे राशिभविष्य – १८ जानेवारी २०२२
मेष – मित्रपरिवारशी चर्चा होईल…
वृषभ – सकारात्मक रहा…
मिथुन – प्रतिक्रिया जपून द्या…
कर्क – भावनिक विश्व सांभाळा…
सिंह – आर्थिक अंदाज बरोबर येतील…
कन्या – दानधर्म होईल…
तुळ – वास्तविकता स्वीकारा…
वृश्चिक – परिस्थितीचा चारही बाजूने विचार करा..
धनु – व्यवहारात सावधानता बाळगा…
मकर – दिवाणी दस्तऐवज सांभाळा…
कुंभ – महत्वाचा निर्णय होईल…
मीन – जुन्या वादावर पडदा टाका…..
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे.