आजचे राशिभविष्य – १६ सप्टेंबर २०२१
मेष – सहकाऱ्यांकडून गौरव होईल…
वृषभ – अतिआत्मविश्वास गाळा…
मिथुन – गैरसमज टाळा
कर्क – एकाग्रता आवश्यक…
सिंह – शाब्दिक आवेश नियंत्रित ठेवा…
कन्या – दिनचर्या बदला…
तूळ – प्रशंसेस पात्र व्हाल…
वृश्चिक – आर्थिक गुंतवणुकीचा आढावा घ्या…
धनु – निद्रा समस्या सांभाळा…
मकर – नवीन संधीसाठी वेट अँड वॉच….
कुंभ – मनाजोगी वार्ता मिळेल…
मीन – जुन्या गुंतवणुकीचा फायदा होईल….
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे.