आजचे राशिभविष्य – १० सप्टेंबर २०२१
मेष – दूरदृष्टीने निर्णय घ्या…
वृषभ – अनुभवी व्यक्तींचा सहवास लाभेल…
मिथुन – कौटुंबिक वातावरण हलकेफुलके राहील…
कर्क – मौनं सर्वार्थ साधते…
सिंह – महत्त्वाची कामे मार्गी लागतील…
कन्या – नवीन व्यवसाय योजनांवर विचार होईल..
तूळ – किरकोळ वाद टाळा…
वृश्चिक – अकारण चिडचिड नको…
धनु – स्वकीयांबरोबर मतभेद टाळा…
मकर – अनुभव हाच गुरु…
कुंभ – तब्येत सांभाळा…
मीन – ऐकावे जनाचे करावे मनाचे….
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे.