India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

दिवाळीपूर्वी या ४ राशींची लागणार लॉटरी! काय होणार लाभ? घ्या जाणून सविस्तर

India Darpan by India Darpan
October 9, 2022
in राष्ट्रीय
0
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एकूण राशी चक्रामधील वेगवेगळ्या राशी विविध महिन्यांमध्ये वेगवेगळ्या ग्रहांमध्ये फिरत असतात, त्यानुसार त्या त्या राशीच्या व्यक्तींचे भाग्य उजळत असते. याचा प्रत्यय अनेक जणांना येतो. सध्या देखील दिवाळीपूर्वी चार राशींच्या व्यक्तींच्या जीवनात फार मोठे बदल घडणार आहेत. त्यांच्या भाग्यात मोठा लाभ होणार आहे, असे दिसून येते.

शुक्र ग्रहाने सिंह राशीतून कन्या राशीत जाईल. ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रहाने २४ सप्टेंबर रोजी कन्या राशीत प्रवेश केला आहे. शुक्राचे हे संक्रमण अनेक राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार शुक्र ग्रह भौतिक सुखांचा कारक मानला जातो. साधारणतः एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र ग्रह मजबूत स्थितीत असेल तर त्याला सर्व प्रकारचे सुख मिळू शकते. त्याच वेळी, असेही मानले जाते की जर त्याचा प्रभाव कुंडलीमध्ये प्रतिकूल असेल तर त्याला समस्यांना सामोरे जावे लागू शकते. येथे आपण या चार राशींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यासाठी या काळात शुक्राचे हे संक्रमण फायदेशीर ठरू शकते.

 सिंह :
सध्याच्या काळात या राशीच्या नागरिकांना अनेक स्त्रोतांकडून पैसे मिळू शकतात. या काळात या राशीचे नागरिक तणावमुक्त राहतील. तसेच व्यवसायातही चांगले यश मिळू शकते आणि त्यामुळे उत्पन्न वाढू शकते. त्यामुळे सिंह राशीच्या व्यक्तींनी पैशाच्या बाबतीत काळजी करण्याची गरज नाही.

कन्या :
आता कन्या राशीच्या नागारीकांसाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे. आर्थिक वृद्धी होऊ शकते आणि त्याच वेळी गुंतवणुकीसाठी ही चांगली वेळ असू शकते. काही काळापासून सुरू असलेल्या समस्यांपासूनही सुटका होऊ शकते. करिअरमध्येही तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या स्थानिकांना चांगले निकाल मिळू शकतात.

मिथुन :
लवकरच मिथुन राशीला जमिनीशी संबंधित लाभ होऊ शकतात. तसेच, चांगला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मान-सन्मानातही वाढ होऊ शकते. आजाराशी संबंधित समस्यांवरही मात करता येते. नोकरीच्या ठिकाणीही यशाची संधी मिळू शकणार आहे.

कर्क :
खरे म्हणजे हा काळ आर्थिक दृष्टिकोनातून चांगला असू शकतो. विविध माध्यमातून पैसे मिळू शकतात, ज्यामुळे उत्पन्न वाढू शकते. कर्जाशी संबंधित समस्या बऱ्याच अंशी सुटू शकतात. कामाच्या ठिकाणीही तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. करिअरमध्ये चांगला वेळ येण्याची शक्यता आहे आणि पदोन्नती देखील होऊ शकते.

Horoscope Astrology Before Diwali 4 Signs Benefits


Previous Post

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आता बिनधास्त घ्या सेकंड हँड कार

Next Post

केंद्र सरकारचा मोठा अधिकारी CBIच्या गळाला; पथकाला सापडली एवढी मालमत्ता

Next Post

केंद्र सरकारचा मोठा अधिकारी CBIच्या गळाला; पथकाला सापडली एवढी मालमत्ता

ताज्या बातम्या

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023

जावई माझा भला! सासूने चार दिवस राबून बनवले तब्बल १७३ पक्वान्न; चर्चा तर होणारच

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group