आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – गुरुवार – १३ ऑक्टोबर २०२२
शरद पोंक्षे – अभिनेता
स्पृहा जोशी – अभिनेत्री
कादंबरी कदम – अभिनेत्री
पुजा हेगडे – अभिनेत्री
योजना शिवानंद – गायिका
अलि मोरानी – निर्माता
महेश अय्यंगार – जनसंपर्क अधिकारी, भारतीय लष्कर, पुणे
मिलींद चिंचोलीकर – उद्योजक, नाशिक
जगदीश पाटील – माजी नगरसेवक, नाशिक
विशाल जेजुरकर – पदाधिकारी, भाजप, नाशिक
राम देशपांडे – स्वाक्षरी संग्राहक
विशाखा राऊत – माजी आमदार
सुमिता सरकार – पत्रकार, नाशिक
डी डी खोली – पत्रकार
संजय कुलकर्णी – पत्रकार
(आपलाही वाढदिवस कळवा. त्यासाठी 9404740714 या नंबरवर
आपले संपूर्ण नाव, जन्म दिनांक फोटो, पत्ता, पद, संपर्क क्रमांक व्हॉटसअॅप करावे. निवडक यांना प्रसिद्धी)