आजचे वाढदिवस – २१ मे २०२२
सूरज मांढरे – शिक्षण आयुक्त, पुणे
ईश्वरलाल जैन – उद्योगपती, जळगाव
आदिती गोवात्रीकर – मॉडेल
आदित्य चौप्रा – चित्रपट क्षेत्र
प्रसाद बेडेकर – शिक्षण क्षेत्र
शारदा घुले – कवयित्री
डॉ. उल्हास कुलकर्णी – नाट्य क्षेत्र
रविंद्र मंकणी – अभिनेता
डॉ. पल्लवी येवले – आयुर्वेदिक डॉक्टर, नाशिक
नेमिचंद पोद्दार – बांधकाम व्यावसायिक, नाशिक
रत्नाकर पवार – बांधकाम व्यावसायिक, नाशिक
डॉ. शुभा राऊळ – माजी महापौर, मुंबई
दमयंती देशभ्रतार – माजी आमदार
सुबोकुमार जाधव – पत्रकार, जालना
पराग पुराणिक – पत्रकार, नाशिक
नीता कोल्हटकर – पत्रकार
सागर शेलार – उद्योजक, नाशिक