इंडिया दर्पण – हास्य षटकार – कडाक्याच्या थंडीत
(कडाक्याची थंडी असते आणि नवरा-बायको झोपलेले असतात तेव्हा)
कूर कूर असा आवाज येतो
बायकोला खडबडून जाग येते.
बायको – अहो, बघा ना,
उंदीर घरात घुसलाय वाटतं.
आणि कपडे कुरतडतोय.
नवरा – काहीही काय
बायको – अहो बघा ना, कूर कूर असा आवाज येतोय
नवरा (रागावून) – अगं, शहाणे
सर्व चादर तू ओढून घेतली आहे.
मला थंडी वाजतेय.
त्यामुळेच माझे दात वाजताय
– हसमुख