बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पीएचडीसाठी आता याची गरज नाही; UGCने प्रसिद्ध केले हे नवे नियम

by India Darpan
नोव्हेंबर 9, 2022 | 2:25 pm
in संमिश्र वार्ता
0
UGC

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) पीएचडी प्रवेशासाठीच्या प्रवेश नियमांमध्ये सुधारणा केली आहे. किमान ७.५ सीजीपीए असलेले ४ वर्षे पदवीधारक अधिकृतपणे पीएचडी कार्यक्रमात सामील होऊ शकतील. याशिवाय ते व्यावसायिक अर्धवेळ पदवी संशोधन अभ्यासक्रमही करू शकतात.

NET आणि JRF पात्रतेसाठी ६० टक्के जागा राखीव ठेवण्याच्या निर्णयाबाबतचा प्रस्तावही UGC कडून रोखून धरला आहे. भागधारकांच्या सूचना लक्षात घेऊन त्यावर विचार करण्यात आला नसल्याचे यूजीसी अध्यक्षांनी म्हटले आहे. नवीन नियमांनुसार, चार वर्षांची पदवी आणि किमान ७.५ सीजीपीए असलेले उमेदवार पीएचडीसाठी प्रवेश घेऊ शकतात. याशिवाय चार वर्षांची पदवी आणि त्यानंतर पीजीच्या प्रथम किंवा द्वितीय वर्षाचे विद्यार्थीही पीएचडीसाठी प्रवेश घेऊ शकतात.

नवीन नियमांनुसार, प्राध्यापकांना आता अर्धवेळ पीएचडी कार्यक्रमातही सहभागी होता येईल, यासाठी त्यांना त्यांच्यासोबत ना हरकत प्रमाणपत्र (NOC) आणावे लागेल. NOC मध्ये हे लिहिणे आवश्यक आहे की त्यांचे अधिकृत कर्तव्य त्यांना असे करण्यास परवानगी देते, जेणेकरून तो संशोधनासाठी आवश्यक वेळ देऊ शकतील. याशिवाय गरज भासल्यास त्यांना कोर्स वर्कसाठीही ड्युटीतून मुक्त केले जाऊ शकते.

Education UGC Order New PhD Rules Research

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पुलं प्रेमींसाठी खुषखबर जगभरात होणार पुलंच्या स्मृतींचा जागर; असे आहे भरगच्च नियोजन

Next Post

राज्यातील ९ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती; यांचा आहे समावेश

India Darpan

Next Post
police

राज्यातील ९ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती; यांचा आहे समावेश

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011