गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

धुळ्यातील दिगंबर सोनजे यांची केंद्र सरकारच्या या संस्थेवर सल्लागारपदी निवड

by India Darpan
फेब्रुवारी 5, 2022 | 12:19 pm
in इतर
0
IMG 20220205 WA0005

 

धुळे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील सामजिक कार्यकर्ते व पाष्टे येथील एस.सी. वाणी ग्रामीण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष दिगंबर श्रावण सोनजे यांची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे. केंद्रीय सूक्ष्म व लघु मंत्रालया अंतर्गत करणाऱ्या औद्योगिक विकास कार्पोरेशन कार्य करते. याच कॉर्पोरेशनची नोडल एजन्सी म्हणून औद्योगिक विकास कार्पोरेशनच्या निडको (Nidko) कार्यरत आहे. याच निडकोच्या धुळे जिल्हा सल्लागारपदी सोनजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

देशातील बेरोजगार, लघु, मध्यम, उद्योग, व्यवसाय, बाजारपेठ, बचत गट व लघु उद्योगांना राष्ट्रीयीकृत बँकेच्या माध्यमातून सक्षम करण्याचे कार्य निडकोमार्फत केले जाते. मुद्रा लोन, स्टॅन्ड अप इंडिया, लोन नवउद्योजकांना शासकीय अनुदान मिळवून देण्याचे कार्य करते. त्यामुळे सोनजे हे आता धुळे जिल्ह्याच्या विकासात मोलाची भूमिका बजावणार आहेत. सोनजे यांना नियुक्तीचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष एस. के .सिंग यांनी दिले आहे. या निवडीबद्दल निडकोचे महाराष्ट्र राज्य प्रकल्प संचालक विनोदजी ससाणे यांनी अभिनंदन केले आहे.

उत्तम बाजारपेठ मिळवून देण्याचे कार्य निडको करते. देशात रोजगार व उद्योग वाढवणे महिला बचत गट वाढवणे शेतकरी गट त्यांना आत्मनिर्भर बनविणे यात निडकोचा वाटा मोलाचा आहे. मुद्रा लोन क्लस्टर, उद्योग, स्टार्टअप इंडिया लोन, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती अशा योजनांद्वारे उद्योजक व व्यावसायिकांसाठी अहोरात्र  करणार असल्याचे सोनजे यांनी म्हटले आहे. या निवडीबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

रिलायन्स जिओ करणार या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक

Next Post

अंबानींची सर्वात महागडी कार; एवढी आहे किंमत, VIP नंबरही एवढ्यांना घेतला

India Darpan

Next Post
ambani car

अंबानींची सर्वात महागडी कार; एवढी आहे किंमत, VIP नंबरही एवढ्यांना घेतला

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011