मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आगामी मुंबई महापालिका निवडणुकीबाबत सध्या मुंबईतील राजकीय वातावरण अतिशय गरम झाले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यानंतर त्यास आणखी वेग आला आहे. शहांच्या दौऱ्यानंतर फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मध्यरात्री अनेक खलबते झाली आहेत. त्यानंतर फडणवीस यांनी आज मोठी घोषणा केली आहे. आगामी मुंबई निवडणूक ही शिंदे गटासोबत भाजप लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. बघा, त्यांचा हा व्हिडिओ
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1567088935616278532?s=20&t=TiDxlrf_7M6jY9DEC1G14A
Devendra Fadanvis Announcement on Upcoming BMC Elections