गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

क्रिकेट मॅचवर फोन पे द्वारे ऑनलाइन सट्टा लावणार्‍या टोळीचे नाशिक कनेक्शन समोर; तीन जणांना अटक

by India Darpan
जानेवारी 20, 2022 | 4:32 pm
in स्थानिक बातम्या
0
crime 1234

नााशिक – क्रिकेट मॅचवर फोन पे द्वारे ऑनलाइन सट्टा लावणार्‍या टोळीचे नाशिक कनेक्शन समोर आले असून सायबर पोलिसांनी नाशिक येथून सद्दाम झुल्फेकार शेख, अमित मदन बुर्‍हाडे आणि अमोल कापडणीस या तिघांना अटक केली. सद्दाम शेख हा मुख्य बुकी असून त्याचा मोबाइल हा मध्य प्रदेशातील दयाल सिंग याच्या नावे रजिस्टर असल्याचे उघड झाले आहे.

औरंगाबाद शहरातील हर्सूल परिसरात भारत विरुद्ध न्यूझीलंड टी- २० क्रिकेटवर सट्टा खेळणार्‍या अड्ड्यावर २१ नोव्हेंबर रोजी छापा मारून पोलिसांनी तबरेज खान, वसीम खान आणि आसेफ शेख या तिघांना अटक केली होती. त्यांच्या ताब्यातून पाच मोबाइल, दोन दुचाकी आणि पाच हजारांची रोख रक्‍कम असा सुमारे एक लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. त्यात नाशिक कनेक्शन समोर आले.

पोलिसांनी या प्रकरणाची सखोर चौकशी केल्यानंतर फोन पे खाते अमित बुर्‍हाचे याच्या नावार होते. तर सद्दाम वापरत असलेला मोबाइल फोन पे अमोल कापडणीस याच्या नावावर होता. सद्दाम शेख याच्याविरुद्ध संभाजीनगरात एकूण दोन गुन्हे दाखल आहे. यानंतर सायबर पोलिसांच्या पथकाने नाशिक येथून सद्दाम झुल्फेकार शेख, अमित मदन बुर्‍हाडे आणि अमोल कापडणीस या तिघांना अटक केली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

हो, महिंद्राच्या कारखान्यात आता हिरोच्या इलेक्ट्रिक दुचाकीची निर्मिती

Next Post

‘तारक मेहता’ मध्ये आता या अभिनेत्रीची एण्ट्री

India Darpan

Next Post
arshi bharti

'तारक मेहता' मध्ये आता या अभिनेत्रीची एण्ट्री

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011