बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – ऑनलाईन कर्ज मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात भामट्यांने ३३ हजाराला घातला गंडा

by India Darpan
नोव्हेंबर 18, 2021 | 4:11 pm
in क्राईम डायरी
0
cyber crime

नाशिक : ऑनलाईन पाच लाख रूपयांचे कर्ज मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात भामट्यांने एकास ३३ हजार रूपयांना गंडविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निशाद भालचंद्र कुलकर्णी (रा.श्रीरामकुंज सोसा.टाकळीरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कुलकर्णी यांनी सप्टेंबर महिन्यात एका अ‍ॅपच्या माध्यमातून ऑनलाईन कर्जाच्या फॉर्मवर माहिती भरली होती. त्यानंतर त्यांना ८११६४१३५६४ या क्रमांकाच्या मोबाईलधारकाने संपर्क साधला होता. यावेळी संशयीताने ५ लाख रूपये कर्ज मंजूर करून देण्याची ग्वाही देत कुलकर्णी यांच्याकडून वेळोवेळी ३३ हजार ४९ रूपये ऑनलाईन भरण्यास भाग पाडले. अधिक तपास निरीक्षक ठाकुर करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – दुचाकी अडवित बुलेटस्वारांनी दोघा मित्रांवर केला धारदार शस्त्राने हल्ला

Next Post

नाशिक – दोन अल्पवयीन मामे बहिणींवर बलात्कार करणा-याला दहा वर्ष कारावासाची शिक्षा

India Darpan

Next Post
court 1

नाशिक - दोन अल्पवयीन मामे बहिणींवर बलात्कार करणा-याला दहा वर्ष कारावासाची शिक्षा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011