शुक्रवार, मे 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – दुचाकी अडवित बुलेटस्वारांनी दोघा मित्रांवर केला धारदार शस्त्राने हल्ला

by India Darpan
नोव्हेंबर 18, 2021 | 4:09 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


नाशिक : दुचाकी अडवित बुलेटस्वारांनी दोघा मित्रांवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना सेवाकुंज भागात घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सादिक मेमन आणि राजा नामक संशयीतांनी हा हल्ला केला. याप्रकरणी हरिष संजीव शेट्टी (रा.दत्तमंदिर,ना.रोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. शेट्टी आणि महेंद्र म्हात्रे हे दोघे मित्र बुधवारी (दि.१७) सेवाकुंज भागातून आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना ही घटना घडली. मद्यपी संशयीत आणि तक्रारदार यांच्यात रात्री किरकोळ वाद झाला होता. यावेळी संशयीत तुम्हाला पाहून घेवू अशी दमदाटी करून निघून गेले होते. शेट्टी व म्हात्रे आपल्या दुचाकीने घराकडे परतत असतांना बुलेटवर आलेल्या संशयीतांनी मारूती मंदिराजवळ दोघा मित्रांची दुचाकी अडवित शेट्टी व म्हात्रे यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी संतप्त एकाने दोघा मित्रांवर धारदार शस्त्राने वार केल्याने ते जखमी झाले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक केदार करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – आडगाव शिवारात घरफोडी; चोरट्यांनी पावणे दोन लाखाच्या ऐवजावर मारला डल्ला

Next Post

नाशिक – ऑनलाईन कर्ज मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात भामट्यांने ३३ हजाराला घातला गंडा

Next Post
cyber crime

नाशिक - ऑनलाईन कर्ज मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात भामट्यांने ३३ हजाराला घातला गंडा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

GrD PPPacAALypi e1747393097735

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर…उद्धव ठाकरे यांची घेतली भेट

मे 16, 2025
1500x500 1024x341 1 e1747389571661

खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राची विजेतेपदाची हॅट्ट्रिक…५८ सुवर्ण, ४७ रौप्य, ५३ कांस्यसह १५८ पदकांची लयलूट

मे 16, 2025
accident 11

भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ५४ वर्षीय पादचारीचा मृत्यू

मे 16, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

या ठिकाणी जप्त केलेल्या २३ वाहनांची लिलावाव्दारे होणार विक्री….

मे 16, 2025
old man

एल्डर लाईन १४५६७: ज्येष्ठांसाठी आधारवड ठरणारी मदतीची शासकीय सेवा..

मे 16, 2025
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारत सरकारने तुर्कीच्या या कंपनीला दिलेली सुरक्षा परवानगी केली रद्द….

मे 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011