सोमवार, मे 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – आडगाव शिवारात घरफोडी; चोरट्यांनी पावणे दोन लाखाच्या ऐवजावर मारला डल्ला

by India Darpan
नोव्हेंबर 18, 2021 | 4:08 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


आडगाव शिवारात घरफोडी; चोरट्यांनी पावणे दोन लाखाच्या ऐवजावर मारला डल्ला
नाशिक : शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून आडगाव शिवारात झालेल्या एका घरफोडीत चोरट्यांनी पावणे दोन लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात सोन्याचांदीच्या दागिण्यांसह रोकडचा समावेश आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सविता किरण थोरात (रा.प्रभात कॉलनी,शरायू पार्क) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.थोरात कुटूंबिय ३० ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबर दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटातून सोायाचांदीचे दागिणे व रोकड असा सुमारे १ लाख ७० हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

लॅपटॉप असलेली बॅग पल्सरस्वाराने केली लंपास
नाशिक : धावत्या दुचाकीस अडकविलेली लॅपटॉप असलेली बॅग काढून पल्सरस्वाराने पोबारा केल्याची घटना नाशिक पुणा मार्गावर घडली. दुचाकीचालकाचे लक्ष विचलीत करून बँग लांबविली असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रितम रत्नाकर रोकडे (रा.प्रशांतनगर,पाथर्डी फाटा) या तरूणाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. रोकडे मंगळवारी (दि.१६) सायंकाळी आपल्या दुचाकीवर नाशिक पुणा रोडने प्रवास करीत असतांना ही घटना घडली. कृष्णा लॉन्स जवळ पाठीमागून आलेल्या पल्सरस्वाराने तुझे नाव आकाश आहे का ? अशी विचारणा करीत लक्ष विचलीत करून रोकडे यांच्या दुचाकीस अडकविलेली लॅपटॉप असलेली बॅग पळवून नेली. याबॅगेत लॅपटॉपसह,मोबाईल व महत्वाचे कागदपत्र असा सुमारे ३० हजाराचा ऐवज होता. अधिक तपास हवालदार घुगे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – पोलिसांना गुंगारा देणा-या दोघांसह तडीपार जेरबंद

Next Post

नाशिक – दुचाकी अडवित बुलेटस्वारांनी दोघा मित्रांवर केला धारदार शस्त्राने हल्ला

Next Post
प्रातिनिधीक फोटो

नाशिक - दुचाकी अडवित बुलेटस्वारांनी दोघा मित्रांवर केला धारदार शस्त्राने हल्ला

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

rain1

या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

मे 19, 2025
court 1

शेजा-यावर प्राणघातक हल्ला….न्यायालयाने सुनावली एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

मे 19, 2025
शेती व शेतकऱ्यांच्या भाग्योदयासाठी एक राष्ट्र एक कृषी व एक टीम 8 1024x682 1

शेती व शेतकऱ्यांच्या भाग्योदयासाठी एक राष्ट्र – एक कृषी व एक टीम…केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा

मे 19, 2025
IMG 20250518 WA0139 1024x683 1

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी

मे 19, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, सोमवार, १९ मेचे राशिभविष्य

मे 19, 2025
bjp11

भाजप जिल्हाध्यक्षांच्या यादी वरून घमासान; नक्की असं काय घडलं?

मे 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011