शनिवार, मे 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – दुकान फोडून चोरट्यांनी गल्यातील ४५ हजाराच्या रोकडसह सिगारेटचे पाकिटे केले लंपास

by India Darpan
नोव्हेंबर 16, 2021 | 2:50 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


दुकान फोडून चोरट्यांनी गल्यातील ४५ हजाराच्या रोकडसह सिगारेटचे पाकिट केले लंपास
नाशिक : शहरात भुरट्या चो-या वाढल्या असून दुकान फोडून चोरट्यांनी गल्यातील ४५ हजाराच्या रोकडसह सिगारेट पाकिटे चोरून नेल्याची घटना देवळाली गावात घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमित रत्नाकर कुलकर्णी (रा.लॅमरोड ना.रोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. कुलकर्णी यांचे देवळाली गावातील धनगर गल्लीत सिध्दीविनायक नावाचे किराणा दुकान आहे. रविवारी (दि.१४) रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवून ही चोरी केली. दुकानात शिरलेल्या चोरट्यांनी गल्यातील ४५ हजार २४० रूपयांची रोकड व ५० सिगारेटची पाकिटे असा सुमारे ४८ हजार २४० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार सातभाई करीत आहेत.

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – भरदिवसा घरात घुसून चोरट्यांनी दागिणे असलेली पेटी चोरली; ३ लाख १५ हजाराचा ऐवज केले लंपास

Next Post

नाशिक – द्वारका ते खडकाळी दरम्यान रिक्षाप्रवासात महिलेच्या पर्स मधील पाकिट लांबविले

Next Post
प्रातिनिधिक फोटो

नाशिक - द्वारका ते खडकाळी दरम्यान रिक्षाप्रवासात महिलेच्या पर्स मधील पाकिट लांबविले

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

INDIA GOVERMENT

ऑपरेशन सिंदूर….खासदारांच्या या ७ टीम जगाला माहिती देणार..

मे 17, 2025
cbi

सीबीआयने १५ हजार रुपयांची लाच घेणा-या या बँकेच्या अधिकाऱ्याला केली अटक

मे 17, 2025
nagpur1 1024x696 1

पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार…. महसूल मंत्र्यांनी दिले निर्देश

मे 17, 2025
Untitled 32

ईडीची मोठी कारवाई…..या बांधकाम घोटाळयात ९ कोटीची कॅश, २३ कोटीचे दागिने व गुन्हेगारी कागदपत्रे जप्त

मे 17, 2025
crime 1111

वाहनचोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकली चोरीला

मे 17, 2025
Maharashtra Police e1705145635707

राज्यातील १४ पोलीस अधीक्षकांना प्रमोशन…नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनाही पदोन्नती

मे 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011