शनिवार, मे 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – भरदिवसा घरात घुसून चोरट्यांनी दागिणे असलेली पेटी चोरली; ३ लाख १५ हजाराचा ऐवज केले लंपास

by India Darpan
नोव्हेंबर 16, 2021 | 2:48 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


भरदिवसा घरात घुसून चोरट्यांनी दागिणे असलेली पेटी चोरली; ३ लाख १५ हजाराचा ऐवज
नाशिक : भरदिवसा घरात घुसून चोरट्यांनी दागिणे असलेली पेटी चोरून नेल्याची घटना रोकडोबावाडीत घडली. या पेटीत रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे सव्वा तीन लाख रूपयांचा ऐवज होता. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तक्रारदाराने शेजारी राहणाºया दोन संशयीत महिलांनी चोरी केल्याचा संशय व्यक्त केला आहे. राहूल यादव दिनकर (रा.रोकडोबावाडी,देवळाली गाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. राहूल यांच्या शेजारी राहणाºया मानलेल्या मावशीच्या घरात ही चोरी झाली. गेल्या ३१ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मावशीच्या घरातील लाल पेटी चोरून नेली. या पेटीत रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ३ लाख १५ हजाराचा ऐवज होता. दरम्यान राहूल यांनी मावशीच्या शेजारी राहणाºया रजनी सारस व बेबी भिंगरदिवे या दोन महिलांनी चोरी केल्याचा संशय व्यक्त केला असून अधिक तपास उपनिरीक्षक विकास लोंढे करीत आहेत.

गळफास लावून आत्महत्या
नाशिक : गोरेवाडी भागात राहणा-या २८ वर्षीय विवाहीतेने विषारी औषध सेवन करून आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. सदर महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
विद्या गणेश नागरे (रा.मनपा शौचालयाजवळ,शास्त्रीनगर) असे आत्महत्या करणाºया महिलेचे नाव आहे. विद्या नागरे यांनी सोमवारी (दि.१५) दुपारच्या सुमारास विषारी औषध सेवन करून घेत आपल्या राहत्या घरातील हॉलमध्ये लोखंडी अ‍ँगलला ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब लक्षात येताच कुटूंबियांनी त्यांना तात्काळ बिटको रूग्णालया मार्फत जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास पोलीस नाईक पाटील करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आलिशान घड्याळांबाबत हार्दिक पांड्याने केला हा खुलासा

Next Post

नाशिक – दुकान फोडून चोरट्यांनी गल्यातील ४५ हजाराच्या रोकडसह सिगारेटचे पाकिटे केले लंपास

Next Post
प्रातिनिधीक फोटो

नाशिक - दुकान फोडून चोरट्यांनी गल्यातील ४५ हजाराच्या रोकडसह सिगारेटचे पाकिटे केले लंपास

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

INDIA GOVERMENT

ऑपरेशन सिंदूर….खासदारांच्या या ७ टीम जगाला माहिती देणार..

मे 17, 2025
cbi

सीबीआयने १५ हजार रुपयांची लाच घेणा-या या बँकेच्या अधिकाऱ्याला केली अटक

मे 17, 2025
nagpur1 1024x696 1

पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार…. महसूल मंत्र्यांनी दिले निर्देश

मे 17, 2025
Untitled 32

ईडीची मोठी कारवाई…..या बांधकाम घोटाळयात ९ कोटीची कॅश, २३ कोटीचे दागिने व गुन्हेगारी कागदपत्रे जप्त

मे 17, 2025
crime 1111

वाहनचोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकली चोरीला

मे 17, 2025
Maharashtra Police e1705145635707

राज्यातील १४ पोलीस अधीक्षकांना प्रमोशन…नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनाही पदोन्नती

मे 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011