सोमवार, जून 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – शहरात दोन ठिकाणी घरफोडी, साडेचार लाखांचा ऐवज लंपास

by India Darpan
जुलै 8, 2021 | 10:03 am
in क्राईम डायरी
0
crime diary 2

नाशिक – सातपूरला शिवाजीनगर भागात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून सुमारे पावने तीन लाखांची घरफोडी झाली आहे. तर खुटवडनगर परिसरातील आयोध्या कॉलनीत मंगळवारी  रात्रीतून चोरट्यांनी बंद घराचे सेफ्टी लॉक तोडून अडीच लाखांचा ऐवज चोरल्याचा प्रकार घडला आहे. या दोन्ही घरफोडीत चोरट्यांनी ४ लाख ५१ हजार १५० रुपयांचा एेवज चोरुन नेला आहे.
सातपूरला घडलेल्या घरफोडीत शिवाजीनगरला जिजामाता कॉलनीत तुळजा भवानी मंदीरामागील गणेशकृपा रो हाउस परिसरात मंगळवारी रात्री चोरट्यांनी घरफोडी करीत २ लाख ७१ हजार १५० रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घरफोडी झाल्यानंतर बुधवारी (ता.७) शालीनी सोपान बोराडे यांच्या तक्रारीवरुन गंगापूर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.  बोराडे यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, चोरट्यांनी मंगळवारी रात्रीतून त्यांच्या घराच्या दरवाजाचे लॉक तोडून दरवाजा उघडून त्याद्वारे घरात प्रवेश करीत, घरातील हॉलमध्ये टीव्ही खालील लाकडी कपाटाचे लॉक तोडून त्यातील एक तोळ्याची सोन्याची पोत, अडीच तोळ्याची सोन्याची पोत, पाच ग्रॅमची सोन्याची चेन, २२ ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, आर्धा ग्रॅमची सोन्याची नथ, १० ग्रॅम सोन्याचे कानातले, चांदीचा ब्रॅसलेट असा सुमारे पावने तीन लाखांचा ऐवज चोरुन नेला.
तर खुटवडनगर परिसरातील आयोध्या कॉलनीत मंगळवारी (ता.६) रात्रीतून चोरट्यांनी बंद घराचे सेफ्टी लॉक तोडून अडीच लाखांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी गजेंद्र सुदर्शन गिरी (वय ४०, सदाफुली रेसीडेन्सी, आयोध्या कॉलनी खुटवडनगर) यांच्या तक्रारीवरुन अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे. गजेंद्र गिरी हे बाहेरगावी गेले असता, त्यांच्या बंद घराच्या मुख्य दरवाजाचा व सेफ्टी दरवाजाच्या सेफ्टी
लॉक उघडून चोरट्यांनी रात्रीतून घरातील बेडरुममध्ये प्रवेश करीत, तेथील लोखंडी कपाटात तसेच देव्हाऱ्यातील २१ ग्रॅमची सोन्याची पोत व मंगळसूत्र, १ लाख ८० हजाराची रोख रक्कम, ६ तोळ्याच्या देवाचे चांदीचे टाक असा सुमारे अडीच लाखांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

खासगी वाहने कमी करुन सार्वजनिक वाहतुकीवर भर देणे गरजेचे : देवेंद्र फडणवीस

Next Post

नाशिक – पतीच्या चौकशीच्या बहाण्याने विनयभंग, दोन जणांना अटक

Next Post
crime 6

नाशिक - पतीच्या चौकशीच्या बहाण्याने विनयभंग, दोन जणांना अटक

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, जाणून घ्या, सोमवार, १६ जूनचे राशिभविष्य

जून 15, 2025
DEVENDRA

शाळा प्रवेशोत्सव…पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचे स्वागत…

जून 15, 2025
cm eknath shinde 1 e1704958478974

जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना…

जून 15, 2025
Screenshot 20250615 200323 Collage Maker GridArt

इंद्रायणी नदी पूल दुर्घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ही माहिती….

जून 15, 2025
st bus

एसटी पास थेट शाळेत…महामंडळाची विशेष मोहिम

जून 15, 2025
20250615 e1749988376127

या जिल्ह्याला पुढील २४ तासाकरिता रेड अलर्ट…रत्नागिरी जिल्ह्यात ८८.१ मिमी पावसाची नोंद

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011