रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

खासगी वाहने कमी करुन सार्वजनिक वाहतुकीवर भर देणे गरजेचे : देवेंद्र फडणवीस

by India Darpan
जुलै 8, 2021 | 9:22 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210708 WA0193

नाशिक – आधुनिक शहरात खासगी वाहने कमी करुन सार्वजनिक वाहतुकीवर भर देणे गरजेचे असल्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नाशिक शहर बससेवा लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, अत्याधुनिक वाहतुक सेवा सुरु झाल्यामुळे नागरिक सेवेला पसंती देतात व खासगी वाहने कमी होतात. नाशिकमधील सीएनजी बसेस आणि लवकरच नावारुपाला येणारा निओ मेट्रो प्रकल्प यातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट होणार आहे.
कालिदास कला मंदिर येथे संपन्न झालेल्या शहर बससेवेचा लोकार्पण सोहळा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. गेल्या काही दिवसापासून या सिटी बसची सेवेची नाशिककरांना प्रतिक्षा होती. यावेळी ५० बसेसचे लोकार्पण करण्यात आले.  या लोकार्पण सोहळयासाठी माजी पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर सतीश कुलकर्णी, उपमहापौर भिकुबाई बागुल, आयुक्त कैलास जाधव यांच्यासह महानगरपालिकेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
यावेळी फडणवीस म्हणाले की, बसमध्ये प्रवास करण्यासाठी मोबाईलवर एका क्लिकवर तिकीट बुक करता येणार आहे. बसमध्ये कॅमेरे आहेत. अत्याधुनिक सेवा असल्याचेही त्यांनी सांगितले. इंटिग्रेटेड तिकीट प्रणाली वापरली गेली तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक प्रतिसाद मिळेल..त्यामुळे या सेवांचा लाभ घेताना एकाच तिकीटावर प्रवास करता येणे शक्य होईल.  पुढे अशी व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे प्रदूषणमुक्त नाशिक होण्यास मदत होईल.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक शहर बससेवेचा लोकार्पण सोहळा, फडणवीस व भुजबळ एकाच व्यासपीठावर

Next Post

नाशिक – शहरात दोन ठिकाणी घरफोडी, साडेचार लाखांचा ऐवज लंपास

Next Post
crime diary 2

नाशिक - शहरात दोन ठिकाणी घरफोडी, साडेचार लाखांचा ऐवज लंपास

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

cbi

NEET च्या विद्यार्थ्यांना फसवल्याप्रकरणी CBI ने दोन खाजगी व्यक्तींना केली अटक…

जून 14, 2025
202506143427942

नीट युजीचा निकाल जाहीर, राजस्थानचा महेश कुमार ६८६ गुणांसह अव्वल तर महाराष्ट्राचा हा विद्यार्थी तिसरा

जून 14, 2025
IMG 20250614 WA0223

पुणे शहर पोलीसांचे आता ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’…वाहतूक कोंडी सोडवण्यासह या गोष्टींसाठी उपयोगी

जून 14, 2025
crime1

रिक्षा प्रवासात सह प्रवासी महिलांनी वृध्देच्या पाकिटातील १ लाख ४ हजाराचे दागिणे केले लंपास

जून 14, 2025
crime 88

घरफोडीचे सत्र सुरूच…चार घडफोडीमध्ये चोरट्यांनी सव्वा सात लाखाचा ऐवज केला लंपास

जून 14, 2025
jilha parishad

मालेगाव, सुरगाणा, चांदवडलाच का वाढले एकेक गट…जाणून घेऊया, कशी करतात गट संख्या निश्चिती

जून 14, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011