India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

देशात कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

India Darpan by India Darpan
December 30, 2022
in राष्ट्रीय
0

 

नवी दिल्ली – देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण 220.09 कोटी लसमात्रा (95.13 कोटी दुसरी मात्रा आणि 22.39 कोटी खबरदारीची लसमात्रा डोस) दिल्या गेल्या आहेत
– मागील 24 तासात 81,097 लसमात्रा दिल्या गेल्या.
-सध्या भारतातील उपचाराधीन कोरोनाबाधीत रुग्णसंख्या 3,609 इतकी आहे.
-सक्रिय उपचाराधीन कोरोनाबाधीत रुग्णसंख्येचा दर 0.01% इतका आहे.
-सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 98.8% इतका आहे.
-मागील 24 तासात 185 रुग्ण बरे झाले, त्यामुणे आत्तापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 4,41,43,850 वर पोहोचली आहे.
-गेल्या 24 तासात 243 नव्या रुग्णांची नोंद
-रुग्ण बाधीत होण्याचा दैनिक दर (0.11%)
-रुग्ण बाधीत होण्याचा साप्ताहिक दर (0.16%)
-आतापर्यंत केलेल्या एकूण कोरोना चाचण्या चाचण्या – 91.05 कोटी ;
-मागील 24 तासात 2,13,080 इतक्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या.


Previous Post

कांदा पिकावर रोग; शेतक-याने पिकावर फिरवला नांगर (बघा व्हिडिओ)

Next Post

नाशकात मुहुर्त शोरुमच्या मालकाची कामगारास मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Next Post
प्रातिनिधीक फोटो

नाशकात मुहुर्त शोरुमच्या मालकाची कामगारास मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज रागावर नियंत्रण ठेवावे; जाणून घ्या, रविवार, २९ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २९ जानेवारी २०२३

January 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – न्यूटनचा नियम

January 28, 2023

अतिशय मानाचा आणि तब्बल १ लाख रुपयांचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना जाहीर

January 28, 2023

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे काय चालले आहे माहित नाही – शरद पवार

January 28, 2023

मालेगाव येथे पठाण चित्रपट बघतांना चाहत्यांनी सिनेमागृहामध्येच केली फटाक्यांची अतिशबाजी (बघा व्हिडिओ)

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group