India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशकात मुहुर्त शोरुमच्या मालकाची कामगारास मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

India Darpan by India Darpan
December 30, 2022
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात नव्यानेच सुरू झालेल्या मुहुर्त या शोरुमच्या मालकाने कामगाराला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. शर्ट चोरल्याच्या संशयातून कामगारास डांबून ठेवत बेदम मारहाण करण्यात आली आहे. जखमी कामगारावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी मॉलचालकासह तिघांविरूध्द गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुहुर्त मॉलचे मालक रितेश जैन, विनीत राजपाल व अभिषेक सिंग यांनी विशाल सुधाकर वाहूळकर (२४ रा. जेपीनगर, त्र्यंबकरोड) या कामगारास मारहाण केली. याप्रकरणी जखमी कामगाराच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहूळकर हा संशयितांच्या एबीबी सर्कल भागातील मुहूर्त मॉल येथील कामगार आहे. गेल्या सोमवारी (दि.२६) रात्री संशयितांनी मॉलमधील शर्ट चोरल्याच्या संशयातून वाहूळकर यास संत कबीर नगर परिसरातील मॉलच्या गोडावूनमध्ये घेवून जात बेदम मारहाण केली. मालकासह त्याच्या बाऊन्सर आणि काही सहकाऱ्यांनी जातिवाचक शिवीगाळ व दमदाटी करीत वाहूळकर यास बेदम मारहाण केली. यात वाहूळकर गंभीर जखमी झाला. त्याच्यावर जिल्हारूग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बैसाणे करीत आहेत

https://m.facebook.com/story.php?story_fbid=925898928399858&id=100001600901615&mibextid=Nif5oz

Nashik Crime Muhurat Showroom Owner Beaten Worker


Previous Post

देशात कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

Next Post

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे केंद्र सरकारला पत्र; केली ही मागणी

Next Post

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे केंद्र सरकारला पत्र; केली ही मागणी

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 22, 2023

अभिनेता दीपक तिजोरीची तब्बल अडीच कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

March 22, 2023

ट्रोल झाल्यानंतर अखेर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मागितली माफी

March 22, 2023

‘आता बोलायची वेळ आली आहे’, भाजप नेत्या पंकज मुंडे यांचा इशारा; पण कुणाला?

March 22, 2023

ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत सरकार म्हणाले…

March 22, 2023

राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला नेमकं काय मिळालं?

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group