नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख १० हजार ६८८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ९२९८ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ४ हजार ४१९ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ४५.०१ टक्के होता.
शनिवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १९८९ रुग्णांची वाढ
– १४११ रुग्ण बरे झाले
– १ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ७५३५
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र -१८२
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – १२१२
जिल्हया बाहेरील रुग्ण – ३६९
एकूण ९२९८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ११४
बागलाण – ३४
चांदवड – १९
देवळा – १६
दिंडोरी – १३१
इगतपुरी – ५५
कळवण – ५०
मालेगांव ग्रामीण -४३
नांदगांव – १३०
निफाड – ४३४
पेठ – ४
सिन्नर -११२
सुरगाणा – २०
त्र्यंबकेश्वर -२१
येवला -२९
ग्रामीण भागात एकुण १२१२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ७६७ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख २८ हजार ७५३ रुग्ण आढळून आले आहेत.