मंगळवार, जुलै 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भारताची अर्थव्यवस्था जपानला मागे टाकणार…जगातील चौथी अर्थव्यवस्था होणार

by Gautam Sancheti
मे 13, 2024 | 1:45 am
in संमिश्र वार्ता
0
Untitled 37

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. पुढील वर्षी ती जपानला मागे टाकेल, असे नीती आयोगाचे माजी ‘सीईओ’ अमिताभ कांत यांनी म्हटले आहे.

सध्या भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. अमेरिका, चीन, जर्मनी आणि जपानच्या अर्थव्यवस्था भारतापेक्षा मोठ्या आहेत. कांत यांनी ‘सोशल मीडिया’ साइटवर लिहिले, की भारत पुढील वर्षी चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे आणि जपानला मागे टाकेल. मी २०१३ च्या कमकुवत ५ अर्थव्यवस्था ते २०२४ च्या मजबूत ५ अर्थव्यवस्थांपर्यंतच्या प्रवासाची काही झलक सादर करत आहे, ज्यात २.१ लाख कोटी रुपयांचा जीएसटी महसूल, गेल्या तीन तिमाहीत आठ टक्क्यांची वाढ, २७ देशांसोबत भारतीय चलन रुपयामध्ये, व्यापार, पोलाद, सिमेंट आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील दुहेरी अंकी वाढ, ⁠डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये जगाचे नेतृत्व अशा घटनांचा त्यांनी उल्लेख केला.

आपल्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील तीन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक होईल याची हमी मोदी आपल्या भाषणातून सतत देत असतात. बीबीसीच्या अहवालानुसार, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये असा अंदाज वर्तवला होता, की भारत २०२७-२८ या वर्षात जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो. आता कांत यांचे विधानही या भाकिताचा एक भाग मानता येईल, की भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढेल. भारताची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकाचीही होईल; परंतु दरडोई उपन्न वाढल्याशिवाय अर्थव्यवस्थेचा नुसता आकार वाढूनही उपयोग नाही. भारताचे दरडोई उत्पन्न दक्षिण आशियायी देशांच्या तसेच आफ्रिकन देशांच्या उत्पन्नापेक्षाही कमी आहे.

India is all set to overtake Japan as 4th largest economy in the world by 2025. Some highlights of India’s journey to the Top 5 Economies of the world in 2024 from Fragile 5 in 2013:

– Record GST revenue of ₹ 2.1 lakh crore
– 8 % growth in last three quarters
– ⁠Trading in…

— Amitabh Kant (@amitabhk87) May 12, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींना आज येणारी संधी सोडू नये…जाणून घ्या,सोमवार, १३ मेचे राशिभविष्य

Next Post

भाजपला हरयाणात आणखी एक धक्का…या माजी खासदाराची सोडचिठ्ठी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
bjp11

भाजपला हरयाणात आणखी एक धक्का…या माजी खासदाराची सोडचिठ्ठी

ताज्या बातम्या

Untitled 22

घटना मीरा रोडमध्ये, मोर्चासाठी घोडबंदर रोडचा मार्ग सुचवला…मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेवर मनसेचे उत्तर

जुलै 8, 2025
Untitled 22

मीरा भाईंदरमध्ये मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली, वातावरण तापलं

जुलै 8, 2025
GvQZks6WwAArk6Q

पुणे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना…काँग्रेसने धरणे आंदोलन करत व्यक्त केला संताप

जुलै 8, 2025
Untitled 21

बनावट जीआरच्या आधारे तब्बल ७ कोटी रुपयांची विविध विकासकामे….नेमकं घडलं काय

जुलै 8, 2025
Untitled 20

मंत्री संजय शिससाट यांच्या अडचणीत वाढ…मुख्यमंत्री फडणवीस यांनी विट्स हॉटेल निविदा प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी लावली

जुलै 8, 2025
kanda onion

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करा; राज्याच्या मंत्र्यांची केंद्राकडे ठोस मागणी

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011