शुक्रवार, मे 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ५३१; महानगरपालिका क्षेत्रात २३५ तर पंधरा तालुक्यात २७६ रुग्ण

by India Darpan
नोव्हेंबर 11, 2021 | 11:14 am
in स्थानिक बातम्या
0
carona 1

 

कोरोना पॉझिटिव्ह अपडेट्स सकाळी ११ वाजेपर्यंत
नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख २ हजार १६० कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत ५३१ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत ८ हजार ६८८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
*उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ३१, बागलाण ०९, चांदवड १९, देवळा १८, दिंडोरी १८, इगतपुरी ०७, कळवण ०७, मालेगाव ०४, नांदगाव १०, निफाड ६५, पेठ ०१, सिन्नर ५८, सुरगाणा ०१, त्र्यंबकेश्वर ०३, येवला २५ असे एकूण २७६ पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २२७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ०८ तर जिल्ह्याबाहेरील २० रुग्ण असून असे एकूण ५३१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ११
हजार ३७९ रुग्ण आढळून आले आहेत.
*नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेले बाधित रुग्ण
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ०२, बागलाण ००, चांदवड ००, देवळा ०२, दिंडोरी ०१, इगतपुरी ००, कळवण ००, मालेगाव ००, नांदगाव ०२, निफाड ०७, पेठ ००, सिन्नर ०२, सुरगाणा ००, त्र्यंबकेश्वर ००, येवला ०० असे एकूण १६ पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.

*रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९७.१६ टक्के, नाशिक शहरात ९८.१७ टक्के, मालेगाव मध्ये ९७.११ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.५७ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.७६ इतके आहे.
*मृत्यु :
नाशिक ग्रामीण ४ हजार २०४ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ४ हजार मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३५८ व जिल्हा बाहेरील १२६ अशा एकूण ८ हजार ६८८ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
*लक्षणीय :
– ४ लाख ११ हजार ३७९ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ४ लाख २ हजार १६० रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ५३१ पॉझिटिव्ह रुग्ण.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.७६ टक्के.
(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लालपरीचा लाल डबा कुणी केला? कोणत्या मुखंडांमुळे एसटीला आज हे दिवस आले?

Next Post

बाप रे! महिला खरेदी करत असतानाच भरधाव दुचाकी थेट दुकानात घुसली (बघा थरारक व्हिडिओ)

Next Post
Capture 6

बाप रे! महिला खरेदी करत असतानाच भरधाव दुचाकी थेट दुकानात घुसली (बघा थरारक व्हिडिओ)

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

1500x500 1024x341 1 e1747389571661

खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राची विजेतेपदाची हॅट्ट्रिक…५८ सुवर्ण, ४७ रौप्य, ५३ कांस्यसह १५८ पदकांची लयलूट

मे 16, 2025
accident 11

भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ५४ वर्षीय पादचारीचा मृत्यू

मे 16, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

या ठिकाणी जप्त केलेल्या २३ वाहनांची लिलावाव्दारे होणार विक्री….

मे 16, 2025
old man

एल्डर लाईन १४५६७: ज्येष्ठांसाठी आधारवड ठरणारी मदतीची शासकीय सेवा..

मे 16, 2025
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारत सरकारने तुर्कीच्या या कंपनीला दिलेली सुरक्षा परवानगी केली रद्द….

मे 16, 2025
fir111

या तालुक्यात ३८ वेठबिगार व ३१ बालकामगारांची मुक्तता…प्रशासनाने धडक कारवाई करत ठेकेदारावर दाखल केला गुन्हा

मे 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011