शनिवार, मे 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लालपरीचा लाल डबा कुणी केला? कोणत्या मुखंडांमुळे एसटीला आज हे दिवस आले?

by India Darpan
नोव्हेंबर 11, 2021 | 11:13 am
in राज्य
0
city bus e1631185038344

मुंबई – एसटी कामगारांचा संप एका अस्वस्थ वळणावर पोहोचला आहे. सात दशकांच्या प्रवासात एसटीपुढे अनेक अडथळे आले, परंतु त्यावर मात करून ही लाल परी अव्याहतपणे धावत राहिली. धोरणकर्त्यांच्या धरसोड वृत्तीने आजवर अनेकदा खेळखंडोबा केला. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष गब्बर होत जाताना एसटी मात्र खंगत गेली. राज्य सरकारला कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेत एसटीला वाऱ्यावर सोडता येणार नाही आणि एसटीलाही भविष्यात व्यावसायिक दृष्टिकोन अवलंबावा लागेल. दोन्हींचा समन्वय साधूनच पुढे जावे लागेल. अव्यवहार्य मागण्या जशा हिताच्या नाहीत, त्याचप्रमाणे सरकारी बेपर्वाईसुद्धा समर्थनीय नाही. यासंदर्भात परखड विश्लेषण करीत आहेत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे (बघा व्हिडिओ)

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मंत्रालयात करत होता अश्लिल हरकत; महिलेने असा शिकवला धडा (बघा व्हिडिओ)

Next Post

नाशिक – जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ५३१; महानगरपालिका क्षेत्रात २३५ तर पंधरा तालुक्यात २७६ रुग्ण

Next Post
carona 1

नाशिक - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ५३१; महानगरपालिका क्षेत्रात २३५ तर पंधरा तालुक्यात २७६ रुग्ण

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

nagpur1 1024x696 1

पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार…. महसूल मंत्र्यांनी दिले निर्देश

मे 17, 2025
Untitled 32

ईडीची मोठी कारवाई…..या बांधकाम घोटाळयात ९ कोटीची कॅश, २३ कोटीचे दागिने व गुन्हेगारी कागदपत्रे जप्त

मे 17, 2025
crime 1111

वाहनचोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकली चोरीला

मे 17, 2025
Maharashtra Police e1705145635707

राज्यातील १४ पोलीस अधीक्षकांना प्रमोशन…नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनाही पदोन्नती

मे 17, 2025
IMG 20250516 WA0348

वसंत व्याख्यान माला….ओबीसी आरक्षणाची लढाई अद्याप संपलेली नाही…माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

मे 17, 2025
WhatsApp Image 2025 05 16 at 7.43.46 PM 1024x682 1

वानखेडे मैदान येथील स्टॅन्डचा नामकरण सोहळा, रोहित शर्मासह यांची स्टॅण्डला नावे

मे 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011