गुरूवार, मे 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बाप रे! महिला खरेदी करत असतानाच भरधाव दुचाकी थेट दुकानात घुसली (बघा थरारक व्हिडिओ)

by India Darpan
नोव्हेंबर 11, 2021 | 11:38 am
in राष्ट्रीय
0
Capture 6

खम्मम (तेलंगाणा) – जिल्ह्यातील रविचेट्टू बाजारपेठेत अत्यंत थरारक प्रसंग घडला आहे. एका दुकानात महिला कपडे खरेदी करीत होत्या. दुकानदार त्यांना साडी दाखवत होता. त्याचवेळी अचानक एक भरधाव दुचाकी थेट दुकानात शिरली. अत्यंत वेगाने आलेल्या या दुचाकीमुळे महिला प्रचंड घाबरल्या. सुदैवाने या महिलांना काही दुखापत झाली नाही मात्र, दुचाकीचालक मात्र फेकला गेला. दुकानाच्या काऊंटरवरुन दुचाकीचालक थेट पलिकडे पडला. त्याला मात्र दुखापत झाली आहे. वाहनचालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा प्रसंग घडल्याचे सांगितले जात आहे. ही सर्व घटना दुकानातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. त्यामुळेच हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियात प्रचंड व्हायरल झाला आहे. या सर्व प्रकरणानंतर वाहनचालकाने सर्वांची माफी मागितली आहे. दुचाकीचा ब्रेक नादुरुस्त झाल्याने हा प्रकार घडल्याचे त्याने सांगितले आहे.

High-speed bike went uncontrolled and entered a cloth shop, people who were inside the shop were sharply escaped at #Khammam
Recorded in CCTv camera.
#Telangana pic.twitter.com/JNWyi5S4W8

— Surya Reddy (@jsuryareddy) November 10, 2021

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ५३१; महानगरपालिका क्षेत्रात २३५ तर पंधरा तालुक्यात २७६ रुग्ण

Next Post

हुश्श! आता रिझर्व्हेशन नसतानाही करता येणार जनरल बोगीतून प्रवास

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

हुश्श! आता रिझर्व्हेशन नसतानाही करता येणार जनरल बोगीतून प्रवास

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

image001BXCD

केंद्रीय मंत्री गडकरी गोव्यात प्रतिष्ठित वेधशाळा मनोऱ्याचे करणार भूमीपूजन…ही आहे वैशिष्ट्ये

मे 22, 2025
financeHAQQ

मुंबई विमानतळावर ९० हजार अमेरिकन डॉलर्स रोकड‌ आणि सुमारे २२ लाख रुपयांचे सोने जप्त

मे 22, 2025
499781781 1138516098320748 6199252395145758472 n

या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची विशाल भरारी; देशपातळीवरील ई-गर्व्हनन्स सुवर्ण पुरस्कार जाहीर

मे 22, 2025
rain1

राज्यात या जिल्ह्यात पुढील ३ दिवस मध्यम जोरदार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

मे 22, 2025
modi 111

महाराष्ट्रातील या १५ अमृत भारत स्टेशनांचे आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्‍घाटन…

मे 22, 2025
mahavitarn

सायबर भामट्यांनी महावितरणची केली बनावट वेबसाईट…महावितरणने केली ही तक्रार

मे 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011