India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

सुखद घटना! गाड्यांचा ताफा थांबवत छगन भुजबळांनी चांदोरीतील चिमुकलीला केले हॅप्पी बर्थडे!

India Darpan by India Darpan
September 6, 2022
in स्थानिक बातम्या
0

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे आज येवला दौऱ्यावर आहेत. ते आज नाशिकहून येवल्याच्या दिशेने निघाले असता त्यांना चांदोरी येथील गार्गी आहेर या चिमुकलीचा वाढदिवस असल्याची माहिती मिळाली. यावेळी छगन भुजबळ यांनी चांदोरी येथे आपल्या गाड्यांचा ताफा रस्त्याच्या कडेला थांबवत गार्गी आहेर या चिमुकलीचे अभिष्टचिंतन करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

गेल्या काही दिवसांपूर्वी गार्गी आहेर या चिमुकलीचा शेतात फिरताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा हातात असलेला फोटो व्हायरल झाला होता. त्यामुळे राज्यभरात गार्गी आहेर हिची चर्चा होती. तिचा हा फोटो महाराष्ट्रात नेहमीच फिरत असतो. या चिमुकलीने सर्व सामान्य पदाधिकारी, युवक कार्यकर्ते यांना प्रभावित केले आहे. विशेष म्हणजे ही चिमुकली शरद पवार यांची चाहती आहे. आज तिचा सहावा वाढदिवस असल्याची माहिती छगन भुजबळ यांना मिळाली. त्यांनी आज नाशिकहून येवल्याच्या दिशेने जात असताना आपल्या वाहनांचा ताफा थांबवून तिचे अभिष्टचिंतन करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Chhagan Bhujbal Suddenly Wish Small Girl in Chandori


Tags: ChandoriChhagan BhujbalHappy BirthdayNashikSmall GirlSuddenlyWish
Previous Post

धक्कादायक! सिडकोत घरामध्ये एकट्या असलेल्या चिमुरडीवर बलात्कार; शेजारच्यानेच केला अत्याचार

Next Post

बंगळुरूत पावसाचे थैमान, आढावा बैठकीत मंत्र्यांची डुलकी, सोशल मिडियात टीकेची झोड

Next Post

बंगळुरूत पावसाचे थैमान, आढावा बैठकीत मंत्र्यांची डुलकी, सोशल मिडियात टीकेची झोड

ताज्या बातम्या

प्रातिनिधिक फोटो

स्टेट बँकेच्या शाखांना नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे आदेश

March 29, 2023
प्रातिनिधीक फोटो

घर खरेदीसाठी ग्राहकांची ठाणे पश्चिम, मीरारोड पूर्वला सर्वाधिक पसंती

March 29, 2023

कोणतेही काम करताना खूप अडचणी येतात? हे उपाय नक्की करुन पहा…

March 29, 2023

इंडिया दर्पण – विचार पुष्प – हा आणखी एक मार्ग आहे

March 29, 2023

या व्यक्तींना आजचा दिवस आहे सुखप्राप्तीचा; जाणून घ्या, बुधवार, २९ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – बुधवार – २९ मार्च २०२३

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group