संमिश्र वार्ता

‘एवढे प्रयत्न करुनही मला आठ वर्षात यश आलं नाही’, मंत्री नितीन गडकरींनी दिली स्पष्ट कबुली

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - भारतातील अनेक समस्यांपैकी एक महत्त्वाची समस्या म्हणजे रस्ते अपघाताची मृत्यू होय. गेल्या काही वर्षात रस्त्याच्या...

Read moreDetails

नाशिक-पुणे महामार्गाबाबत नितीन गडकरींनी केली ही मोठी घोषणा

  पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - पुणे ते नाशिक मार्गावरुन रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या रस्त्यावर वाढणारी वाहतूक लक्षात...

Read moreDetails

महिला कॉन्स्टेबलच्या प्रेमात पोलिसांमध्येच मोठा राडा; एकाचवेळी तब्बल ५ पोलिस निलंबित

  इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - उत्तर प्रदेशातील एका पोलिस स्टेशनमध्ये जबरदस्त राडा झाला आहे. महिला कॉन्स्टेबलच्या प्रेमातून हा सर्व...

Read moreDetails

‘हो, मी नाराज आहे’, खासदार गिरीश बापट असे का म्हणाले?

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - पुण्याचे खासदार गिरीश बापट पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्याचे कारण म्हणजे त्यांनी दिलेली स्पष्टोक्ती....

Read moreDetails

चक्क ग्रामविकास अधिकारीच सांगतो भ्रष्टाचार कसा करायचा! बघा, व्हायरल व्हिडिओ

बुलढाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - भ्रष्टाचाराची कीड किती खोलवर रुजली आहे, याचा प्रत्यय सध्या एका व्हायरल व्हिडिओमधून येत आहे. जिल्ह्यातील...

Read moreDetails

‘वैद्यकीय शिक्षण’ची पदे तातडीने भरा, जळगाव मेडिकल हबला चालना द्या, मंत्र्यांचे निर्देश

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता तातडीने प्रक्रिया राबविण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण...

Read moreDetails

आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या अज्ञानाची राज्यभरात चर्चा; का? असं काय म्हणाले ते?

  पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - खुद्द आरोग्यमंत्र्यांनाच हाफकिनविषयी माहिती नसल्याचे समोर आल्याने राज्यभर त्यांच्या अज्ञानाविषयी चर्चा रंगली आहे. आरोग्यमंत्री तानाजी...

Read moreDetails

दसरा मेळावा कुठे होणार? आदित्य ठाकरे म्हणाले….

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - शिवसेनेचा दसरा मेळावा नेमका कुठे होणार यावरुन गेल्या काही दिवसांपासून राजकारण, आरोप - प्रत्यारोप सुरु...

Read moreDetails

सायरस मिस्त्री यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; पारशी समाजात अशी आहे अंत्यसंस्काराची अनोखी प्रथा

मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा टाटा सन्सचे माजी चेअरमन आणि ज्येष्ठ उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा पालघरमध्ये एका अपघातात मृत्यू झाला....

Read moreDetails

तब्बल ५ मंत्री… अत्याधुनिक स्मार्ट एमआयडीसी… तरीही फुटलेले रस्ते… अखेर चिनी कंपनीचा औरंगाबादेत गुंतवणुकीस नकार

औरंगाबाद (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - राज्यभरात आज सर्वाधिक चर्चेची बाब ठरत आहे ती म्हणजे औरंगाबादचे खड्डे. तसे पाहिले तर राज्यात...

Read moreDetails
Page 790 of 1428 1 789 790 791 1,428