संमिश्र वार्ता

केरळ आणि ईशान्य भारतात मॉन्सूनचे आगमन

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमुंबईः येत्या २४ तासांत मोसमी वारे केरळमध्ये दाखल होतील, असे हवामान विभागाने म्हटले आहे. केरळसह दक्षिण अरबी...

Read moreDetails

रिझर्व्ह बँकेने या बँकेला ठोठावला ३६ लाख ३८ हजाराचा आर्थिक दंड

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कभारतीय रिझर्व्ह बँकेने HSBC लिमिटेडवर ३६ लाख ३८ हजाराचा आर्थिक दंड ठोठावला आहे. FEMA, 1999, FEMA 1999...

Read moreDetails

राज्यसभेवरील रिक्त झालेल्या पदासाठी २५ जून रोजी मतदान

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमहाराष्ट्राच्या विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांनी राज्यसभेवर निवड केलेल्या प्रफुल्ल पटेल,राज्यसभा सदस्य यांनी त्यांच्या पदाचा कार्यकाळ संपण्यापूर्वी राजीनामा दिल्याने...

Read moreDetails

जरांगेंविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याला चोप

छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणाला जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना...

Read moreDetails

जितेंद आव्हाडांनी मागितली माफी, अमोल मिटकरी यांचा हल्लाबोल…नेमकं घडलं काय

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कराज्य सरकारने शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीमधील दोन श्लोकांचा समावेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाडमधील चवदार...

Read moreDetails

राज्य अभ्यासक्रम आराखडा या संकेतस्थळावर प्रसिद्ध….तुम्ही पण अभिप्राय नोंदवू शकता

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- इयत्ता तिसरी ते १२ वी पर्यंतचा पाठ्यक्रम तयार करण्यासाठी शालेय शिक्षण राज्य अभ्यासक्रम आराखड्याचा मसुदा तयार...

Read moreDetails

कुटुंबातील आठ जणांची हत्या करून तरुणाचा गळफास

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कछिंदवाडाः मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे एका युवकाने कुटुंबातील आठ जणांची हत्या करून गळफास घेतला. ही घटना आज...

Read moreDetails

मालगाडी घसरल्याने वाहतूक ठप्प…चाकरमान्यांचे हाल

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कपालघर : पालघर रेल्वे स्थानकावर मालगाडी घसरल्याने पहाटेपासूनच डहाणू ते विरार लोकलसेवा ठप्प आहे. त्यामुळे या भागातून...

Read moreDetails

सावधान! यंदा कापूस नाही तर या पिकाची लागवड करा, कारण…

जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्हयात खरीप हंगामात कापूस हे नगदी पिक घेतले जाते. जिल्हयात लागवडीलायक क्षेत्रापैकी ७५ टक्के क्षेत्रावर कापूस...

Read moreDetails

तीन महिन्यांपासून बिगर पासींगची गाडी…पुणे अपघात प्रकरणावरुन आरटीओवर रविंद्र धंगेकर यांची टीका

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कपुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अगरवाल ३ महिन्यांपासून बिगर पासींगची गाडी चालवत होता यावरुन काँग्रेसचे आमदार रविंद्र...

Read moreDetails
Page 319 of 1429 1 318 319 320 1,429