संमिश्र वार्ता

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्या पासून…चहापानाचा कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कपावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज बैठक मुंबई येथे झाली. त्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान...

Read moreDetails

झारखंडची विलक्षण कलाकुसर जिओमार्टमध्ये उपलब्ध होणार…ही उत्पादने खरेदी करता येणार

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्करिलायन्स रिटेलची ई-मार्केटप्लेस शाखा जीओमार्ट झारखंड राज्य एम्पोरियम JASCOLAMPF आणि झारक्राफ्ट, झारखंड सरकारचा उपक्रम, कारागीर आणि पारंपारिक...

Read moreDetails

बाप..चिरंजीव शिवांशला सायकल शिकवतांना आमदार रोहित पवार (बघा व्हिडिओ)

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कराष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर आमदार रोहित पवार चांगलेच चर्चेत आले. काका विरुध्द पुतण्या असा सामना चांगलाच रंगला. बारामतीत...

Read moreDetails

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी आज मतदान…अशी आहे मतदानाची वेळ

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीत आज मतदान होणार आहे. नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार...

Read moreDetails

देशात १८ लाख उद्योग बंद; ५४ लाख लोक बेरोजगार…बघा हा सर्व्हेक्षण

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क भारतात जुलै २०१५ ते जून २०१६ आणि ऑक्टोबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत उत्पादन क्षेत्रातील...

Read moreDetails

कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का…काँगेसचे हे पदाधिकारी आज भाजपमध्ये प्रवेश करणार

कराड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -लोकसभा निवडणुकीनंतर कराडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आज काँग्रेसचे सातारा जिल्हा सरचिटणीस, मलकापूर नगरपालिकेचे विद्यमान...

Read moreDetails

आषाढी वारीच्या निमित्ताने ‘आरोग्यवारी – आली आपल्या दारी उपक्रमाचे उदघाटन…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कआषाढी वारीच्या निमित्ताने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या 'आरोग्यवारी - आली आपल्या दारी’ या...

Read moreDetails

एकनाथ शिंदे यांचा दोन्ही ठाकरेंना धक्का…मनसे व ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना दिला शिवसेनेते प्रवेश

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुशील मोरजकर आणि गौरव शर्मा तसेच उबाठा डॉक्टर सेलचे विविध पदाधिकारी आणि...

Read moreDetails

भारताची अणुऊर्जा निर्मिती क्षमता पुढील ५ वर्षांत सुमारे इतक्या टक्क्यांनी वाढणार….

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारताची अणुऊर्जा निर्मिती क्षमता पुढील 5 वर्षांत सुमारे 70 टक्क्यांनी वाढणार आहे, असे केंद्रीय मंत्री...

Read moreDetails

नाशिकचा सत्यजित बच्छाव ठरला महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज…११ सामन्यात २५ बळी

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनाशिक क्रिकेटसाठी अतिशय आनंदाची व अभिमानाची बातमी. नाशिकचा डावखुरा फिरकीपटू व अष्टपैलू खेळाडू , भरवशाचा नामवंत रणजीपटू...

Read moreDetails
Page 292 of 1429 1 291 292 293 1,429