मुख्य बातमी

दावोस मध्ये पहिल्याच दिवशी राज्यात ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक; सुमारे १० हजार प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी

  दावोस (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - स्वित्झर्लंड येथील दावोस'मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये...

Read moreDetails

भारतात जूननंतर मंदी येणार का? केंद्रीय मंत्री नारायण राणे स्पष्टच म्हणाले…

  पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - आर्थिक मंदीचं नाव निघाल्यावर अंगावर काटा यावा, अशी स्थिती आहे. कारण कोरोनाने जगाचे जे...

Read moreDetails

विक्रमांचा विक्रम! टीम इंडियाचा महा’विराट’ विजय; श्रीलंकेला तब्बल ३१७ धावांनी हरवले (व्हिडिओ)

  इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - टीम इंडियाने आज मकर संक्रांतीची देशवासियांना प्रचंड मोठी भेट दिली आहे. टीम इंडिाने अतिशय...

Read moreDetails

धावपट्टीवरच विमान कोसळले; ४५हून अधिक प्रवाशांचा मृत्यू, विमानतळ बंद (Video)

  इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क -  नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७२ आसनी प्रवासी विमान धावपट्टीवर कोसळले आहे. या भीषण दुर्घटनेत...

Read moreDetails

भारत जोडो यात्रेत चालत असताना काँग्रेस खासदाराला हृदयविकाराचा झटका; अखेर मृत्यू, यात्रा स्थगित

  नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - देशात सध्या सुरू असलेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेतून एक वेदनादायक बातमी समोर येत...

Read moreDetails

सिन्नर-शिर्डी हायवेवर खासगी ट्रॅव्हल बस आणि ट्रकचा भीषण अपघात; १० ठार, १७ गंभीर जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भिती

  नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - सिन्नर-शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारात ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ खासगी ट्रॅव्हल बस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात...

Read moreDetails

भारताचा श्रीलंकेवर विजय! एकदिवसीय मालिकाही जिंकली, के एल राहुल तडाखेबंद अर्धशतक

  इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - श्रीलंकेविरुद्धची तीन एकदिवसीय मालिका भारताने जिंकली आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर गुरुवारी (१२ जानेवारी) खेळल्या गेलेल्या...

Read moreDetails

१६४ कोटी भरा अन्यथा मालमत्ता जप्त करु…. केजरीवालांच्या ‘आप’ला १० दिवसांची मुदत

  नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी राज्यातील सत्ताधारी आम आदमी पार्टीला मोठा दणका...

Read moreDetails

आता ‘राष्ट्रवादी’चे नेते हसन मुश्रीफ रडारवर! निवासस्थानी ईडी आणि आयकरची छापेमारी

  कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - ईडीचं नाव घेतलं की राजकारण्यांना धस्स होतं. कधी आपल्या घरावर छापे पडतील आणि कधी...

Read moreDetails

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निकाल

  नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून...

Read moreDetails
Page 74 of 182 1 73 74 75 182