क्राईम डायरी

शेतातील विहीरीत आढळून आला ३३ वर्षीय महिलेचा मृतदेह; घातपात की आत्महत्या

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - लाखलगाव येथे ३३ वर्षीय महिलेचा मृतदेह शेतातील विहीरीत आढळून आला. सदर महिलेने आत्महत्या केली की...

Read more

धक्कादायक ….नाशिकमध्ये पतीने पत्नीची हत्या करत स्वत: गळफास घेऊन केली आत्महत्या

नाशिक (इंडिय दर्पण वृत्तसेवा) - आडगाव शिवारातील इच्छामणी नगरमध्ये आज सकाळी पतीने पत्नीची हत्या करत स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

Read more

जळगावला भरवस्तीत हॅाटेलमध्ये वेशाव्यवसाय; ५ महिलांसह ४ पुरुषांना घेतले ताब्यात

जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : येथील भरवस्तीत असलेल्या एका हॅाटेलमध्ये सुरू असलेल्या वेशाव्यसायावर धाड टाकत पोलिसांनी ५ महिलांसह ४ पुरुषांना...

Read more

संतापजनक; आठ दिवसांच्या मुलीच्या तोंडात तंबाखूचा गोळा टाकून बापानेचे केला खून

जामनेर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - वंशाला दिवा हवा, या खुळचट समजुतीतून आठ दिवसांच्या मुलीच्या तोंडात तंबाखूचा गोळा टाकून बापानेचे खून...

Read more

आत्महत्येचे सत्र सुरूच; वेगवेगळया भागात राहणा-या दोन तरूणांची आत्महत्या

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - शहरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून सोमवारी वेगवेगळया भागात राहणा-या दोन तरूणांनी गळफास लावून घेत आत्महत्या...

Read more

वाहनचोरीची मालिका सुरू; इर्टिका कारसह अ‍ॅक्टीव्हा दुचाकी चोरीला

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - शहरातवेगवेगळया ठिकाणी पार्क केलेल्या इर्टिका कारसह अ‍ॅक्टीव्हा दुचाकी चोरीला गेल्या आहे. याप्रकरणी अंबड आणि उपनगर...

Read more

धाडसी घरफोडी; खिडकीचे गज कापून चोरट्यांनी पावणे सात लाखाचा ऐवज केला लंपास

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - वडाळागावातील जय मल्हार कॉलनी भागात खिडकीचे गज कापून चोरट्यांनी सुमारे पावणे सात लाख रूपयांच्या ऐवज...

Read more

धक्कादायक…..वीज कंपनीच्या ट्रान्सफार्मरमधून चोरट्यांनी ७६ हजाराचे ऑईल चोरले

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - पेठरोडवरील चांबरलेणी भागात वीज कंपनीच्या रोहित्रामधून चोरट्यांनी ऑईल चोरून नेल्याची घटना घडली. या घटनेत सुमारे...

Read more

नाशिकरोड: पार्टीसाठी गेलेल्या पंचक गावातील बेपत्ता युवकाची निर्घृण हत्या

नाशिकरोड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - पार्टी साठी गेलेल्या पंचक गावातील बेपत्ता युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या खून प्रकरणात...

Read more

रस्त्याने पायी जाणा-या अल्पवयीन मुलीचा विनयभंग; संशयित गजाआड

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - मधली होळी चौक भागात पाठलाग करीत एकाने रस्त्याने पायी जाणा-या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना...

Read more
Page 94 of 501 1 93 94 95 501

ताज्या बातम्या