मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

धाडसी घरफोडी; खिडकीचे गज कापून चोरट्यांनी पावणे सात लाखाचा ऐवज केला लंपास

by India Darpan
सप्टेंबर 12, 2023 | 1:47 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो



नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वडाळागावातील जय मल्हार कॉलनी भागात खिडकीचे गज कापून चोरट्यांनी सुमारे पावणे सात लाख रूपयांच्या ऐवज लंपास केला.. या धाडसी घरफोडीत चोरटयांनी रोकडसह सोन्याचांदीचे दागिने चोरुन नेले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुलाम नसीर शहा (रा.जय मल्हार कॉलनी,वडाळागाव) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

शहा कुटुंबिय रविवारी (दि.१०) बाहेरगावी गेले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या बेडरूमच्या खिडकीचे गज कापून ही चोरी केली. घरात शिरलेल्या चोरट्यांनी कपाटातील रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे असा ६ लाख ७७ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक सोनार करीत आहेत.
…………
कंपनातून ७० हजार रूपये किमतीचा अल्युमिनिअमचा साचा चोरीला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीतील एस.आर.मेटल वर्क्स कंपनीत कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी अ‍ॅल्युमिनीअम धातूचा मोल्ड (साचा) चोरून नेला. ही घटना घडली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रविण मधुकर कुलकर्णी (रा.कल्पनानगर कॉलेजरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कुलकर्णी यांची अंबड औद्योगीक वसाहतीत एस.आर.मेटल वर्क्स नावाची कंपनी आहे. शनिवारी (दि.९) कारखान्यास साप्ताहिक सुट्टी असल्याने ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद कारखान्याच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून सुमारे ७० हजार रूपये किमतीचा अल्युमिनिअमचा साचा चोरून नेला. या घटनेने औद्योगीक वसाहतीतील सुरक्षा पुन्हा एकदा चर्चेत आली असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

धक्कादायक…..वीज कंपनीच्या ट्रान्सफार्मरमधून चोरट्यांनी ७६ हजाराचे ऑईल चोरले

Next Post

वाहनचोरीची मालिका सुरू; इर्टिका कारसह अ‍ॅक्टीव्हा दुचाकी चोरीला

Next Post
crime

वाहनचोरीची मालिका सुरू; इर्टिका कारसह अ‍ॅक्टीव्हा दुचाकी चोरीला

ताज्या बातम्या

WhatsApp Image 2025 06 16 at 7.32.53 PM 1920x1280 1

नवीन शैक्षणिक वर्ष प्रारंभ…पहिल्या दिवशी या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

जून 17, 2025
Gtj2vdeWgAA7QAN 1920x1440 1 e1750112697963

मुंबईत वॉटर मेट्रो…तीन महिन्याच्या आत आराखडा सादर करण्याच्या सूचना

जून 17, 2025
Untitled 45

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणासाठी या तारखेपर्यंत अंतिम मुदतवाढ…

जून 17, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

वाहनांच्या पाठीमागे बसविलेल्या सायकल कॅरीअरवर कारवाई? परिवहन आयुक्तांनी काढले हे परिपत्रक

जून 17, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, मंगळवार, १७ जूनचे राशिभविष्य

जून 16, 2025
Untitled 44

नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीच्या कामाची ३४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध….

जून 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011