सोमवार, जून 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

धक्कादायक…..वीज कंपनीच्या ट्रान्सफार्मरमधून चोरट्यांनी ७६ हजाराचे ऑईल चोरले

by India Darpan
सप्टेंबर 12, 2023 | 1:43 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधक फोटो

प्रातिनिधक फोटो



नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पेठरोडवरील चांबरलेणी भागात वीज कंपनीच्या रोहित्रामधून चोरट्यांनी ऑईल चोरून नेल्याची घटना घडली. या घटनेत सुमारे ७६ हजार रूपयांच्या ऑईलवर चोरट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वीज कंपनीचे अनिल बागुल (रा. पांगरे मळा, सदगुरूनगर सिडको) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. वीज कंपनीच्या चांबरलेणी रोड वरील ढाकणे मळा भागातील २०० के.व्ही. ट्रान्सफार्मरमधून गेल्या शुक्रवारी (दि.९) अज्ञात चोरट्यांनी सुमारे ७६ हजार रूपये किमतीचे ऑईल चोरून नेले. अधिक तपास पोलिस नाईक फुलपगारे करीत आहेत.

मायको दवाखाना भागात तरूणास शिवीगाळ व मारहाण
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मायको दवाखाना भागात कुठलेही कारण नसतांना तरूणास शिवीगाळ व मारहाण करीत त्याच्यावर एकाने हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत धारदार शस्त्राचा वापर करण्यात आल्याने तरूण जखमी झाला असून याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अप्पू (रा.कालिकानगर,फुलेनगर) असे संशयित हल्लेखोराचे नाव आहे. याप्रकरणी विकी संजय जाधव (२२ रा.गल्ली नं. ५ अवधुतवाडी,फुलेनगर) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. विकी जाधव रविवारी (दि.१०) सायंकाळच्या सुमारास मायको दवाखानापाठीमागील गल्लीमध्ये गेला असता ही घटना घडली.

संशयिताने त्यास गाठून काही एक कारण नसतांना शिवीगाळ व मारहाण केली. यावेळी संतप्त संशयिताने धारदार हत्याराने वार केल्याने जाधव जखमी झाला असून त्याच्या जबाबावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

विराट कोहलीने १३ हजार धावा, ४७ व्या शतकानंतर पाकिस्तानच्या माजी दिग्गज खेळाडूचे हे वक्तव्य चांगलेच चर्चेत

Next Post

धाडसी घरफोडी; खिडकीचे गज कापून चोरट्यांनी पावणे सात लाखाचा ऐवज केला लंपास

Next Post
प्रातिनिधिक फोटो

धाडसी घरफोडी; खिडकीचे गज कापून चोरट्यांनी पावणे सात लाखाचा ऐवज केला लंपास

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, जाणून घ्या, सोमवार, १६ जूनचे राशिभविष्य

जून 15, 2025
DEVENDRA

शाळा प्रवेशोत्सव…पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचे स्वागत…

जून 15, 2025
cm eknath shinde 1 e1704958478974

जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना…

जून 15, 2025
Screenshot 20250615 200323 Collage Maker GridArt

इंद्रायणी नदी पूल दुर्घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ही माहिती….

जून 15, 2025
st bus

एसटी पास थेट शाळेत…महामंडळाची विशेष मोहिम

जून 15, 2025
20250615 e1749988376127

या जिल्ह्याला पुढील २४ तासाकरिता रेड अलर्ट…रत्नागिरी जिल्ह्यात ८८.१ मिमी पावसाची नोंद

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011