क्राईम डायरी

नाशिकमध्ये कॉलेजरोडवरील तपस्वी बंगला हडपडण्यासाठी बिल्डरने दरोडा टाकण्याची दिली सुपारी…बिल्डरसह तीन जण गजाआड…नेमकं काय घडलं

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कॉलेजरोड भागात कोट्यावधींचा बंगला बळकवण्यासाठी बांधकाम व्यावसायीकाने सुपारी देऊन वृध्द दांम्पत्याच्या घरावर दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना...

Read more

दोन घरफोडीत चोरट्यांनी लाखोंच्या ऐवजावर डल्ला मारला…

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - शहर परिसरातील वेगवेगळया ठिकाणी झालेल्या दोन घरफोडीत चोरट्यांनी लाखोंच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या...

Read more

मोटारसायकली चोरीची मालिका सुरूच…वेगवेगळया भागात पार्क केलेल्या तीन दुचाकी चोरीला

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - शहरात वेगवेगळया भागात पार्क केलेल्या तीन दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहे. त्यात उपनगर हद्दीतील...

Read more

त्र्यंबकरोडवर कट मारल्याचा रिक्षाचालकाला राग…थेट बसचालकावर दगड फेकून मारला, बस चालक जखमी

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- त्र्यंबकरोडवर कट मारल्याची कुरापत काढून रिक्षाचालकाने बसचालकावर दगड फेकून मारल्याची घटना घडली. या घटनेत बसचालक जखमी...

Read more

अवघ्या ३५ मिनीटांच्या कालावधीत दुचाकीस्वार चोरांनी दोन महिलांचे पावणे दोन लाखाचे दागिने केले लंपास

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मखमलाबाद येथील शांतीनगर आणि पेठरोड भागात अवघ्या ३५ मिनीटांच्या कालावधीत सोमवारी (दि.२२) दोन चैनस्नॅचिंगच्या घटना घडल्या....

Read more

हॅाटेल मालक बाहेर जाताच नोकराने २५ हजारावर मारला डल्ला…नाशिकरोडची घटना

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - नाशिकरोड येथील शाहू महाराज पथ भागात मालकाच्या अनुपस्थीत नोकराने हॉटेलमधील गल्यावर डल्ला मारल्याची घटना घडली....

Read more

लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर बलात्कार करुन बळजबरीने गर्भपात…पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - लग्नाचे आमिष दाखवून परिचीताने तरूणीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. बळजबरीने गर्भपात केल्याने युवतीने...

Read more

धक्कादायक…मित्रानेच मित्राचा शुल्लक कारणातून केला खून

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - संत गाडगे महाराज मठाच्या भिंतीजवळ मित्रानेच मित्राचा शुल्लक कारणातून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

Read more

खिडकीत हात घालून चोरट्यांनी अशी केली चोरी…गुन्हा दाखल

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -उघड्या खिडकीत हात घालून चोरट्यांनी झोपी गेलेल्या महिलेच्या गळयातील सोनसाखळी लांबविल्याची घटना नाशिकरोड येथील चव्हाण मळा...

Read more

गोमांसची वाहतूक करणारी कार पोलीसांच्या हाती…चालकास केले गजाआड

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) नाशिक - पुणे मार्गावर गोमांसची वाहतूक करणारी कार पोलीसांच्या हाती लागली असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात...

Read more
Page 1 of 491 1 2 491

ताज्या बातम्या