बुधवार, मे 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

त्र्यंबकरोडवर कट मारल्याचा रिक्षाचालकाला राग…थेट बसचालकावर दगड फेकून मारला, बस चालक जखमी

by India Darpan
एप्रिल 24, 2024 | 2:57 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो



नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-
त्र्यंबकरोडवर कट मारल्याची कुरापत काढून रिक्षाचालकाने बसचालकावर दगड फेकून मारल्याची घटना घडली. या घटनेत बसचालक जखमी झाला असून एस.टी.ची काच फुटल्याने नुकसान झाले आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार खंडेराव पुंडलिक आव्हाड (रा.शिंदे ता.जि.नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. आव्हाड एस.टी.महामंडळात बस चालक म्हणून कार्यरत असून मंगळवारी (दि.२३) सायंकाळी ते नाशिक त्र्यंबकेश्वर बसवर सेवा बजावत असताना ही घटना घडली. त्र्यंबकरोडवरील आयटीआय परिसरात सिग्नल पडल्याने त्यांनी बस थांबविली असता एमएच १५ एफयू ३७६२ या अ‍ॅटोरिक्षातून आलेल्या चालकाने आपले वाहन बसला आडवे लावून, कट का मारला असा जाब विचारत आव्हाड यांना शिवीगाळ केली.

यावेळी संतप्त चालकाने खाली पडलेला दगड उचलून आव्हाड याना फेकून मारला. या घटनेत आव्हाड जखमी झाले असून एवढ्यावरच न थांबता सशयिताने दुसरा दगड उचलून फेकून मारल्याने बसची काच फुटली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अमरावतीत सभेच्या ठिकाणावरुन वाद तर रायगडमध्ये दुस-या सभेच्या ठिकाणावरुन संताप

Next Post

पत्रा चाळ पुनर्विकास प्रकरणात ईडीने प्रवीण राऊत यांची ७३ कोटी ६२ लाखाची मालमत्ता केली जप्त…

Next Post
Untitled 115

पत्रा चाळ पुनर्विकास प्रकरणात ईडीने प्रवीण राऊत यांची ७३ कोटी ६२ लाखाची मालमत्ता केली जप्त...

ताज्या बातम्या

fir111

हप्ता न दिल्याने संतप्त टोळक्याने घराच्या काचा फोडल्या…नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मे 14, 2025
accident 11

भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत ५६ वर्षीय दुचाकीस्वार ठार

मे 14, 2025
Untitled 30

दर वर्षी या दिवशी साजरा होणार आयुर्वेद दिवस…केंद्र सरकारचा निर्णय

मे 14, 2025
image0010ZJ3

भारतातील पहिल्या या डिझाइन सेंटरचे उद्घाटन…जागतिक गटात भारताचे स्थान होणार बळकट

मे 14, 2025
Untitled 29

युवकांना ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून करता येणार नोंदणी…

मे 14, 2025
खेलो इंडिया युथ गेम्स 2025 1 1024x683 1

रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या परिनाने जिंकली ३ सुवर्ण, २ रौप्यपदके…

मे 14, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011