India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क विकणार आता परफ्यूम; किंमत जाणून घ्याल तर थक्कच व्हाल

India Darpan by India Darpan
October 12, 2022
in संमिश्र वार्ता
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती तथा अब्जाधीश एलन मस्क आता परफ्यूम विकणार आहेत. वास्तविक, टेस्ला आणि स्पेसएक्स कंपन्यांनंतर मस्कने आता नवीन उपक्रम सुरू केला आहे. द बोरिंग कंपनी नावाच्या या उपक्रमातून ‘बर्न हेअर’ परफ्यूम लाँच करण्यात आले आहे. यासोबतच इलन मस्कने त्यांचा ट्विटर बायो देखील “परफ्यूम सेल्समन” असा अपडेट केला आहे.

या परफ्यूमची किंमत १०० डॉलर आहे. जर तुम्ही भारतीय रुपयात बघितले तर त्याची किंमत ८२०० रुपयांपेक्षा जास्त असेल. हा परफ्यूम तुम्ही क्रिप्टोकरन्सीद्वारेही खरेदी करू शकता. द बोरिंग कंपनीकडून हा परफ्यूम बाजारात आल्याने मागणीही जोर धरू लागली आहे.
एलोन मस्क यांनी ट्विट केले की १० हजार बाटल्या विकल्या गेल्या आहेत. एलन मस्क यांच्या मते हा परफ्यूम आकर्षक आहे. हा एक प्रकारचा परफ्यूम आहे जो तुम्हाला गर्दीतून वेगळे बनवेल. तुम्ही परफ्युम लावून विमानतळावरून जात असलात तरी लोकांचे लक्ष तुमच्याकडे वेधले जाईल.

The finest fragrance on Earth!https://t.co/ohjWxNX5ZC pic.twitter.com/0J1lmREOBS

— Elon Musk (@elonmusk) October 11, 2022

Billionaire Elon Musk Launch Perfume


Previous Post

पोस्टाच्या पाकिटावर आता जळगावच्या केळीचे चित्र

Next Post

तुम्ही शेतकरी आहात? मग, या सरकारी पुरस्कारासाठी नक्की अर्ज करा

Next Post

तुम्ही शेतकरी आहात? मग, या सरकारी पुरस्कारासाठी नक्की अर्ज करा

ताज्या बातम्या

प्रातिनिधीक फोटो

‘सीडीएस’ परीक्षा पूर्व तयारीसाठी इच्छुक उमेदवारांना आवाहन

February 1, 2023

महाराष्ट्र तीन पुरस्कारांनी सन्मानित; सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा द्वितीय, लोकपसंतीत तृतीय तर सांस्कृतिक स्पर्धेत द्वितीय पुरस्कार प्रदान

February 1, 2023
प्रातिनिधीक फोटो

धक्कादायक! सर्वसामान्यांनो, इकडे लक्ष द्या, कर्ज घेताच तब्बल ७ लाख कंपन्यांनी गुंडाळला गाशा

February 1, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

February 1, 2023

खळबळजक! शेतकरी महिलेच्या शरीराचे तुकडे करुन खून; मालेगाव तालुका हादरला

January 31, 2023
प्रातिनिधीक फोटो

विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आता भरावे लागणार एवढे परीक्षा शुल्क; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

January 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group