शुक्रवार, मे 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कार कंपनीची मोठी घोषणा.. यापूर्वीच बंद केले ३ मॉडेल… आता या २ मॉडेलचा नंबर… तुमच्याकडे पण आहे का?

by India Darpan
सप्टेंबर 19, 2022 | 12:20 pm
in संमिश्र वार्ता
0
Honda Car

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – वाहन निर्मिती क्षेत्रातील कंपनी असलेल्या होंडाने मोठा निर्णय घेतला आहे. भारतातील दोन कारचे मॉडेल बंद करण्याचे कंपनीने घोषित केले आहे. कंपनीने यापूर्वीच CR-V, BR-V आणि Mobilio सारखी मॉडेल्स बंद केली आहेत. आता कंपनीचे Jazz आणि WR-V हे दोन कार मॉडेल्स पुढील वर्षापासून बंद होणार आहेत.

पेट्रोल  प्रकारातील होंडा WRV या कारची किंमत ९ लाख रुपये, VX MT मॉडेलची ९ लाख ८९ हजार रुपये आहे. तर, डिझेल कारची किंमत ११ लाख रुपये आहे. आणि VX MT ची किंमत १२ लाख रुपये आहे. या सर्व किंमती एक्स शोरूम आहेत. तर, Jazz मॉडेलची किंमत ८ लाख पासून सुरू होते. सर्वात कमी किंमतीचे मॉडेल Jazz V आहे. Jazz ZX CVT चे सर्वात किमतीचे मॉडेल १० लाख रुपये किंमतीचे आहे.

WR-V या मॉडेलच्या ऑगस्ट महिन्यात फक्त ४१५ कार विक्री झाल्या. याच मॉडेलच्या ५२७ कार विक्री झाल्या होत्या. त्यामुळे महिन्याभरातच तब्बल ३८ टक्क्यांची घट झाली.  तर, Jazz या मॉडेलच्या ऑगस्ट महिन्यात केवळ ४४८ कार विक्री झाल्या.  ही वाहने बंद करण्यासोबतच पुढील वर्षी नवीन वाहने बाजारात आणण्याचीही कंपनीची योजना आहे. होंडासाठी भारत ही मोठी बाजारपेठ आहे. अशा परिस्थितीत कंपनीने आपली विक्री वाढवण्यासाठी पुन्हा एसयूव्ही सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. होंडा पुढील वर्षी आपले SUV मॉडेल भारतात आणण्याच्या योजनांवर काम करत आहे.

Automobile Car Company Announce 2 Model Sale will be Closed
Hona Jazz Honda WRV

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पतसंस्थेतील तब्बल १३ लाखांचे दागिने लांबविले; असा घडला सर्व प्रकार

Next Post

येवला तालुक्यातील ममदापुर येथे बाजरीच्या शेतात आढळला १० फुटाचा अजगर ( बघा व्हिडिओ)

Next Post
20220919 115858

येवला तालुक्यातील ममदापुर येथे बाजरीच्या शेतात आढळला १० फुटाचा अजगर ( बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

GqfRvQmXwAE eHd e1746774742475

आयपीलचे उर्वरीत सर्व सामने स्थगित…बीसीसीआयने घेतला निर्णय

मे 9, 2025
jail11

अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने चैनस्नॅचिंग करणारा चोर गजाआड…१० गुन्ह्याची कबुली, सहा लाखाचा मुद्देमाल जप्त

मे 9, 2025
LtoR Mr. Hardeep Singh Brar Sr. VP Sales Marketing Kia India and Mr. Gwanggu Lee MD Kia India 1

किया इंडियाकडून कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस लाँच…आकर्षक डिझाइनसह ही आहे वैशिष्‍ट्ये

मे 9, 2025
INDIA GOVERMENT

पाकिस्तानमधील स्ट्रीमिंग सामग्रीबाबत केंद्र सरकारची कडक भूमिका…दिले हे निर्देश

मे 9, 2025
8 2

भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट…हे आहे कारण

मे 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचा आर्थिक व्यवहार डगमगण्याची शक्यता, जाणून घ्या, शुक्रवार, ९ मेचे राशिभविष्य

मे 9, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011