नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या आधुनिकीकरणासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत ‘इंडस्ट्रीयल मिट’
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा): औद्योगिक आस्थापनांच्या सहकार्यातून औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करणे व संस्थांचा दर्जावाढ करून विकास करणे हे धोरण...









