टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

image001QTA2

गोवा बनले पूर्ण साक्षर राज्य….केरळनंतर देशातील दुसरे राज्य

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कगोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उल्लास - नव भारत साक्षरता कार्यक्रमा अंतर्गत गोवा राज्य पूर्ण साक्षर...

Maha Gov logo 07 1 1024x512 1

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती अर्जाची ऑनलाईन प्रक्रिया या तारखेपासून होणार सुरू…

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना शासनाच्या महाडिबीटी प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता महाडीबीटी...

crime1

राज्यात बंदी असलेल्या गोमांसची बेकायदा विक्री करणा-याला टोळक्याने दिला चांगलाच चोप

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यात बंदी असलेल्या गोमांसची बेकायदा विक्री करणाºया एकास टोळक्याने चांगलाच चोप दिला. ही घटना फुलेनगर येथील...

1000850440

नितीन गडकरी यांच्या ‘संघातील मानवी व्यवस्थापन’ पुस्तकाचे प्रकाशन

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आपल्यावर चांगले संस्कार होत असताना त्या क्षणाला त्याचे महत्त्व बरेचदा कळत नाही. पण आयुष्याच्या प्रवासात पुढे...

25TPT

एलसीए तेजस एमके १ए साठी पहिले सेंटर फ्यूजलेज एचएएलकडे सुपूर्द….

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कभारताच्या स्वदेशी संरक्षण उत्पादन क्षमतेला लक्षणीय चालना देण्यासाठी, हलक्या लढाऊ विमान (एलसीए) तेजस एमके१ए साठी पहिले सेंटर...

Untitled 59

पंतप्रधानांनी युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीसमवेत साधला संवाद…अवघ्या ३५ चेंडूत केले होते शतक

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पाटणा विमानतळावर युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी आणि त्याच्या कुटुंबियांशी संवाद साधला. “त्याच्या...

ladki bahin yojana e1727116118586

धक्कादायक…..२२८९ सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा घेतला लाभ

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा २२८९ सरकारी कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याचे समोर आल्यानंतर आता त्यावर विरोधी पक्षांनी सरकारवर...

ZZZ

मुंबई- नाशिक महामार्गावरील रखडलेल्या कामांना गती द्या… कंत्राटदाराला उपमुख्यमंत्र्यांनी दिले हे निर्देश

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू असलेल्या विविध रस्ते विकास कामांचा वेग वाढवा, तसेच मुंबई-नाशिक महामार्गावरील...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी विचारपूर्वक गुंतवणूक करा, जाणून घ्या, शनिवार, ३१ मेचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य - शनिवार, ३१ मे २०२५मेष- गरोदर महिलांनी तब्येतीची काळजी घ्यावीवृषभ- नवीन योजना आखण्यासाठी फारसा योग्य काळ नाहीमिथुन- नोकरदार...

J

राष्ट्रपतींच्या हस्ते जळगावच्या सुजाता बागुल यांचा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मान

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जळगाव जिल्ह्यातील कठोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या सहायक परिचारिका सुजाता अशोक बागुल यांना...

Page 210 of 6593 1 209 210 211 6,593