आजचे राशिभविष्य – रविवार, १ जून २०२५
मेष– त्वचा विकारांचा त्रास प्रबळ होऊ शकतो
वृषभ– माता-पित्यांच्या प्रकृती संदर्भात चिंता जाणवेल
मिथुन– प्रॉपर्टी संदर्भात वाद होण्याची शक्यता
कर्क- तुमच्या सहवासात तुमचे मित्र परिवार आनंदित होतील

सिंह- वडीलधाऱ्या मंडळींना नाराज करू नका
कन्या- आहार विहाराची पथ्य पाणी पाळा
तूळ- गोड बोलण्यामुळे प्रिय व्यक्तींचे मन जिंकाल
वृश्चिक– वाणी व क्रोधावर नियंत्रण ठेवा
धनु– शारीरिक समस्यांबरोबर मानसिक ताण वाढेल
मकर– सामाजिक मान सन्मानामध्ये वाढ होईल
कुंभ– गृह सजावटीसाठी नवीन वस्तूंचा खरेदी योग
मीन– मुलांच्या तब्येतीकडे लक्ष द्या
राहू काळ- सायंकाळी चार तीस ते सहा
यंत्र वाहन खरेदीसाठी उत्तम काळ